Mahila Balavikas Vibhag Bharti 2025: महिला व बाल विकास विभागा अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025

Mahila Balavikas Vibhag Bharti 2025: महिला व बाल विकास विभागांमध्ये नोकरी सोदत असाल तर हि जाहिरात तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरणार आहे, कारण महिला व बालविकास विभागा विभाग पुणे अंतर्गत, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती मोहीम जाहीर केली आहे. जर तुमच्याकडे कोणत्या शाखेतील पदवी असेल तर या भरतीसाठी तुम्ही पात्र आहात या मध्ये एकूण 17 रिक्त जागांसाठी आणि बेसिक 63,200 रुपये पर्यंतचे पगार पॅकेजेस असलेली नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे ही अधिकृत जाहिरात तुमचे करिअरला बदलून टाकणारी आहे. अर्ज करण्याची साठी अंतिम तारीख 22 डिसेंबर 2025 पर्यंत खुली आहे. पात्रता आणि निवडीबद्दल संपूर्ण माहितीसाठी खाली वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mahila Balavikas Vibhag Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 17 पदे
  • पदाचे नाव : संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव पद संख्या
01. संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) 17
  • भरती विभाग : महिला व बाल विकास विभागा, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरी ठिकाण : पुणे (Job In Maharashtra)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 08 डिसेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 पर्यंत
परिक्षा/मुलाखत नंतर कळवण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परिक्षा
दुसरा टप्पा मुलाखत Interview
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • बेसिक वेतन (Salary) : दरमहा 19,900 ते 63,200 रुपये पर्यंतचे मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 08 डिसेंबर 2025 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे व कमाल 42 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
अमागास प्रवर्ग 1000/- रुपये
मागास प्रवर्ग 900/- रुपये

Mahila Balavikas Vibhag Bharti 2025

अर्ज करण्याची पद्धत
  1. प्रस्तुत भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
  2. Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  3. Login करून संपूर्ण माहिती भरून घ्या आणि शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  4. Payment करून अर्ज Submit करा व अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम चैनल येथे क्लिक करा

Mahila Balavikas Vibhag Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये wcdcomm चा (Mahila Balavikas Vibhag Bharti 2025) निर्णय अंतिम असेल.
  • अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
📢Parbhani Mahanagarpalika Bharti 2025: परभणी महानगरपालिका अंतर्गत 86 जागांसाठी भरती 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

1 thought on “Mahila Balavikas Vibhag Bharti 2025: महिला व बाल विकास विभागा अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo