Mahavitaran Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन विविध 300 पदांसाठी भरती 2025

Mahavitaran Bharti 2025: महावितरण क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने एक उत्तम संधी निर्माण करून दिलेली आहे, ज्यामध्ये विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. तुमच्याकडे योग्य शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात. कारण या भरतीमध्ये 300 रिक्त पदे भरण्यात येणार असून ही एक उमेदवारांसाठी खुप चांगली संधी आहे. या भरतीची वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. या भरतीचे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 22 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mahavitaran Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 300 पदे
  • पदाचे नाव : अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Dist.), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil), उपकार्यकारी अभियंता (Dist.), उपकार्यकारी अभियंता (Civil), वरिष्ठ व्यवस्थापक (A&F), व्यवस्थापक (A&F), उपव्यवस्थापक (A&F) पदासाठी जाहिरात
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदानुसर वेगवेगळी दिली आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जाहिरात पहा.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या
01. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Dist.) 94
02. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 05
03. उपकार्यकारी अभियंता (Dist.) 69
04. उपकार्यकारी अभियंता (Civil) 12
05. वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 13
06. व्यवस्थापक (F&A) 25
07. उपव्यवस्थापक (F&A) 85
एकुण 300
  • भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती प्रकार : महावितरण मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
  • नोकरी ठिकाण : महाराष्ट्र (Job In Maharashtra)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 29 नोव्हेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 पर्यंत
लेखी परीक्षा/मुलाखत नंतर कळवण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि महावितरणच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परीक्षा
दुसरा टप्पा मुलाखत Interview
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • मासिक वेतन (Salary) : दरमहा 54,505/- ते 2,09,445/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 28 नोव्हेंबर 2025 रोजी खुल्या प्रवर्गासाठी कमाल 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
श्रेणी शुल्क
अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 500/- रुपये + GST
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 250/- रुपये + GST

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 डिसेंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF 1 पहा येथे क्लिक करा 
जाहिरात PDF 2 पहा येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा 
टेलिग्राम चैनल येथे क्लिक करा 

Mahavitaran Bharti 2025

 उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  MSEDCचा  (Mahavitaran Bharti 2025) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
    कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  8. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
📢GMC Miraj Sangli Recruitment 2025: सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मिरज – सांगली अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo