Maharashtra Forest Bharti 2026: वनविभागात करिअर घडव इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सातारा वन्यजीव विभागा अंतर्गत एक एक नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, मोबाईल पशुवैद्यकीय पथकातील प्राणी बचावकर्ता या पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. त्या करिता इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन व ऑनलाईन ईमेल अशा दोन पद्धतीने आपला अर्ज सादर करू शकतात त्याकरिता अंतिम दिनांक 8 डिसेंबर 2025 पर्यंत संबंधित पत्त्यावर ते स्वतः किंवा स्पीड पोस्टाने सादर करण्याचे उमेदवारांना आवाहन केले आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
Maharashtra Forest Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन व ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 06 पदे
- पदाचे नाव : वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, फिरते पशुवैदयकीय पथक कामी प्राणी रक्षक पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
- शैक्षणिक पात्रता : 12 वी / पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धनामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | पशुवैद्यकीय अधिकारी | 01 |
| 2. | पशुवैद्यकीय सहाय्यक | 01 |
| 3. | कामावर मोबाइल पशुवैद्यकीय पथक प्राणी बचावकर्ता | 04 |
| एकुण | 06 |
- भरती विभाग : उपवनसंरक्षक, सातारा वन विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
- नोकरीचे ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 26 डिसेंबर 2025 रोजी |
| अर्जाची अंतिम तारीख | 08 जानेवारी 2026 पर्यंत |
| मुलाखत/Interview | नंतर कळवण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही सातारा वन्यजीव विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मुलाखत (Interview) |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : दरमहा रु. 13,500/- ते रु. 60,000/- पर्यंत (प्रवास भत्ता वगळून).
- वयोमर्यादा (Age Limit) : सर्व उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे देण्यात आलेले आहे
- अर्ज सादर करण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक कार्यालय, सातारा वन विभाग, वन भवन, गोडोली नर्सरी परिसर, सातारा ४१५००१.
- अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता : forest.satara68@gmail.com
महत्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम चॅनेल | येथे क्लिक करा |
Maharashtra Forest Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये फॉरेस्ट चा (Vanrakshak Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
👮🏻♂️BSF Recruitment 2025 : सीमा सुरक्षा दलात 10 वी पास उमेदवारांसाठी 549 जागांसाठी भरती 2025 | वेतन 69,100
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा