LIC Recruitment 2025 : भारतीय जीवन विमा महामंडळ भरती प्रसिद्ध

LIC Recruitment 2025:विमा क्षेत्रात स्थिर आणि फायदेशीर करिअर शोधणाऱ्या पदवीधर आणि व्यावसायिकांसाठी देशाच्या आर्थिक क्षेत्राचा आधारस्तंभ असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळाने सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी 32 व्या तुकडीची भरती जाहीर केली आहे. LIC चा विश्वास आणि सेवेचा वारसा कायम ठेवण्यासाठी विविध विभागांमध्ये हुशार आणि सक्षम व्यक्तींना सामावून घेण्याचा या भरती मोहिमेचा उद्देश आहे. LIC Recruitment 2025 निवड प्रक्रिया ही ऑनलाईन CBT टेस्ट वरती घेतली जाणार आहे, ज्यामुळे केवळ सर्वात पात्र उमेदवारच त्यांच्या पदांवर सामील होतील याची खात्री होईल .ज्यामध्ये जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट कॅडरमध्ये असिस्टंट अडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AAO) पदासाठी 841 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती साठी ऑनलाईन अर्ज 16 ऑगस्ट 2025 पासून ते 08 सप्टेंबर 2025 पर्यंत मागवण्यात आले आहे. ‘अ’ श्रेणीच्या शहरात ₹1,26,000 च्या आकर्षक मासिक पगारासह, हे पद आर्थिक सुरक्षितता आणि प्रचंड वाढीच्या संधी देते. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी LIC च्या licindia.in या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहेत. LIC Recruitment 2025 या लेखात तुम्हाला महत्त्वाच्या तारखा आणि पात्रता निकषांपासून ते परीक्षेचे नमुने, अभ्यासक्रम आणि पगाराच्या तपशीलांपर्यंत सर्व काही माहिती समाविष्ट केली आहे.पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

LIC Recruitment 2025 Details

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. AAO (Generalist) 350
2. Assistant Engineer (Civil) 50
3. Assistant Engineer (Electrical) 31
4. AAO Chartered (Accountant) 30
5. AAO Company (Secretary) 10
6. AAO (Actuarial) 30
7. AAO Insurance (Specialist) 310
8. AAO (Legal) 30
TOTAL  841

अर्ज स्विकारण्याची पद्धत :- पात्र  उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या :- 0841
पदाचे नाव :- सहायक प्रशासकीय अधिकारी (AAO) सहायक अभियंता (AE) इत्यादी.
शैक्षणिक पात्रता :- AAO (जनरलिस्ट) साठी मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेकडून कोणत्याही शाखेत बॅचलर पदवी.
(प्रत्येक वेगवेगळ्या पदांसाठी पदांच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रता मागवण्यात आलेली आहे मुळ जाहिरात pdf स्वरूपात दिलेली आहे ती पहावी)

महत्त्वाच्या तारखा :-
1) ऑनलाइन अर्ज सुरू :- 16 ऑगस्ट 2025 पासून
2) अर्जाची शेवटची तारीख :- 08 सप्टेंबर 2025 पर्यंत
3) शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन):- 23 सप्टेंबर 2025 पर्यंत
4) पूर्व परीक्षेची तारीख :- 03 ऑक्टोंबर 2025
5) मुख्य परीक्षेची तारीख :- 08 नोव्हेंबर 2025

भरती विभाग :-  भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) अंतर्गत
अर्ज पद्धती :- उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.

(अत्यंत महत्त्वाचे :- सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा (Age Limit):- 01 ऑगस्ट 2025 रोजी,  21 ते 32 वर्षे  [OBC – 03 वर्षे सूट, SC/ST – 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क (Fee) :-  General/OBC/EWS: 700/- रुपये + GST [SC/ST/PwBD: 85/- रुपये + GST ]
मासिक वेतन (Salary ) :- दरमहा अ’ श्रेणीच्या शहरात ₹1,26,000 रुपये पर्यंत देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया (Selection Process) :-
  •पहिला टप्पा- पूर्व परीक्षा (Prelims)
  •दुसरा टप्पा- मुख्य परीक्षा (Mains)
  •तिसरा टप्पा – मुलाखत (Interview)
(अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.)
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारतात
ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 सप्टेंबर 2025

LIC Recruitment 2025

ऑलाईन अर्ज करा येथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
जाहिरात pdf पहा (Generalist) येथे क्लिक करा 
जाहिरात pdf पहा (Specialist) येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
    LIC Recruitment 2025
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

LIC Recruitment 2025

ही पण जाहिरात बघा👇
BSF जाहिरात प्रसिद्ध 2025 :10 वी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी : BSF Recruitment 2025

हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र मैत्रिणींना पण शेअर करा

1 thought on “LIC Recruitment 2025 : भारतीय जीवन विमा महामंडळ भरती प्रसिद्ध”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo