Latur DCC Bank Bharti 2026: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत ‘लिपिक, उपश्रेणी (बहुउद्देशीय सहाय्यक कर्मचारी) आणि चालक’ या पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बारावी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे. या मध्ये जवळपास 375 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली केली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी २०२६ आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहेत ती पहा
Latur DCC Bank Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 375 पदे
- पदाचे नाव : लिपिक, उपश्रेणी (बहुउद्देशीय सहाय्यक कर्मचारी) आणि चालक’ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : 12वी/पदवी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे अनिवार्य आहे आणि उमेदवाराने पदवी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, MS CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरात वाचा)
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1. | लिपिक | 250 |
| 2. | उपश्रेणी (बहुउद्देशीय सहाय्यक कर्मचारी) | 115 |
| 2. | चालक | 010 |
| एकुण | 375 |
- भरती विभाग : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 18 डिसेंबर 2025 पासून |
| शेवटची तारीख | 21 जानेवारी 2026 पर्यंत |
[Disclaimer : सदर भरती ची जाहिरात ही लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | लेखी परिक्षा |
| दुसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- बेसिक वेतन (Salary) : वेतन श्रेणी हि प्रत्येक पदानुसार वेगवेगळी दिलेली आहे मूळ जाहिरात पहा
- वयोमर्यादा (Age Limit) : 30 नोव्हेंबर 2025 रोजी किमान वय 21 वर्षे व कमाल वयोमर्यादा 30 वर्षे देण्यात आलेली आहे.
- [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
- अर्ज शुल्क (Fee) : सर्व गटातील उमेदवारांसाठी – 900/- रुपये
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Latur DCC Bank Bharti 2026
महत्त्वाची सूचना
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी लातूर DCCB लिमिटेड ची अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
- रिक्त पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.(Latur DCC Bank Bharti 2026)
- भरती प्रक्रियेबाबत लातूर DCCB चा निर्णय अंतिम राहील
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
Kolhapur DUBCA Bank Bharti 2026: कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेने लिपिक पदासाठी भरती 2026
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा