कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती प्रवेश पत्र प्रसिद्ध | KDMC Bharti Admit Card Download 2025

KDMC Bharti Admit Card Download 2025:कल्याण डोंबिवली महापगरपालिका भरती 2025 सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया जाहीर केली होती ज्यामध्ये विविध पदांसाठी 490 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या जाहिरातीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने दिनांक 10 जून, 2025 ते दि.15 जुलै, 2025 या कालावधीत मागविण्यात आले होते. बऱ्याच प्रतीक्षा नंतर आज अखेर (KDMC Bharti Admit Card Download 2025) कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने लेखी परीक्षेचे अधिकृत घोषणा केलेली आहे. सदर भरती प्रक्रियेसाठीची ऑनलाईन स्पर्धा परिक्षा दि.9 सप्टेंबर 2025 ते दि .12 सप्टेंबर 2025 या कालावधीत घेण्याचे आयोजित केले आहे. ऑनलाईन परिक्षांचे वेळापत्रक, परिक्षाकेंद्र व प्रवेशपत्र & (Hall Ticket) इत्यादीबांबत सविस्तर माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत www.kdmc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

KDMC Bharti Admit Card Download 2025

  • परीक्षा पद्धत : ऑनलाइन लेखी परीक्षा (CBT) पद्धती द्वारे
  • परीक्षेचे स्वरूप : परीक्षा पद्धती तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे.
  • एकूण पदसंख्या : 0490 रिक्त पदे

एकूण आलेले फॉर्म : कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२५ अंतर्गत 490 पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै 2025 होती. सदर पदांकरीता एकूण आलेले अर्ज हे 59 हजर 418 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेले आहेत आणि लिपिक पदासाठी एकूण आलेले अर्जांची संख्या ही 32 हजार 687 इतके अर्ज आलेले आहेत.

  • पदाचे नाव :  विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. (मूळ जाहिरात PDF स्वरूपात पहा)
परीक्षेचे स्वरूप pdf पहा येथे क्लिक करा 
प्रवेश पत्र डाउनलोड करा येथे क्लिक करा

महत्त्वाच्या तारखा :

  1. जाहिरात प्रसिद्ध दिनांक : 10 जून 2025 रोजी
  2. ऑनलाइन अर्ज सुरूः 10 जून 2025 पासून
  3. अर्जाची शेवटची तारीखः  03 जुलै 2025 पर्यंत संध्याकाळी 5:00 पर्यंत
  4. शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 03 जुलै 2025 पर्यंत
  5. हॉल तिकीट उपलब्ध : 25 ऑगस्ट 2025 पासून
  6. ऑनलाईन (CBT)परीक्षेची तारीख : 09 ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा पार पडणार आहे.

भरती विभाग :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती श्रेणी : महापालिकेच्या विविध क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूप कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्य क्षेत्रात नोकरी

सर्व पदांचा अभ्यासक्रम येथे पहा
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
परीक्षेचे स्वरूप येथे पहा 

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची माहिती ही कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

KDMC Bharti Admit Card Download 2025

परीक्षेसाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना 

  • परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall Ticket) आवश्यक आहे उमेदवारांनी परीक्षेसाठी प्रवेशपत्र अनिवार्यरित्या सोबत ठेवावे अधिकृत वेबसाइटवरून ते वेळेत डाउनलोड करून प्रिंट काढा.
  • परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी प्रवेश मिळवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा अन्य वैध ओळखपत्र यापैकी मूळ ओळखपत्र परीक्षेसाठी घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी परीक्षा केंद्रावरती परीक्षेच्या वेळेच्या आधी किमान 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही.
  • उमेदवारांनी परीक्षेला जातेवेळी सोबत मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ डिव्हाईस, कॅल्क्युलेटर किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे.
  • सरकारच्या नियमांनुसार परीक्षा केंद्रात साधा आणि औपचारिक पोशाख परिधान करावा. जसेकी मेटल नसलेले कपडे, साधी चप्पल किंवा सॅंडल इत्यादी.
  • परीक्षेच्या सूचनांचे पालन करा प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून उत्तर द्या. गैरवर्तन किंवा अनुचित वर्तन केल्यास परीक्षेतून अपात्र ठरवले जाईल.
  • अधिक माहितीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या

KDMC Bharti Admit Card Download 2025

परीक्षेसाठी अभ्यासक्रम 

मराठी व्याकरण-

  • सर्वसामान्य शब्दसंग्रह
  • म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि
  • उपयोग
  • उता-यावरील प्रश्नांची उत्तरे
  • वाक्य पृथःकरण व त्याचे प्रकार

English Grammar –

  • Common Vocabulary
  • Sentences Structure
  • Idioms and phrases and their
  • meaning
  • Comprehension of passage
  • Sentence Arrangement and Error
  • Correction

जनरल नॉलेज-

  • चालू घडामोडी
  • महाराष्ट्रचा इतिहास
  • राज्यघटना
  • महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण
  • अद्ययावत तंत्रज्ञान
  • पर्यावरण समस्या
  • वारसा स्थळे
  • पर्यटन
  • ऊर्जा संवर्धन व हरीत बांधकाम
  • घनकचरा व्यवस्थापन

Reasoning-

  • Interpretation of Data and Graphs
  • Directions
  • Arithmetical reasoning
  • Statements and Arguments
  • Decision Making
  • Statements and Conclusions
  • Analogy
  • Number Series

हि पण जाहिरात पहा 👇
नवी मुंबई महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Navin Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

1 thought on “कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती प्रवेश पत्र प्रसिद्ध | KDMC Bharti Admit Card Download 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo