कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Kalyan Dombivli Mahanagar Palika Bharti 2025

Kalyan Dombivli Mahanagar Palika Bharti 2025:कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील रिक्त पदे करार तत्त्वावरती भरणे कामी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करणेकामी (Kalyan Dombivli Mahanagar Palika Bharti 2025) जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये जवळपास 12 वेगवेगळ्या पदांसाठी 84 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आणि वेगवेगळ्या पदासाठी पदानुसार पात्रता मागवण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरातीत पदापुढे नमूद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी. अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत. 24 सप्टेंबर 2025 रोजी थेट मुलाखतीसाठी उमेदवारांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Kalyan Dombivli Mahanagar Palika Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 084 पदे
  • पदाचे नाव : वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले आहेत.
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदांनुसार वेगवेगळी आहे त्यामुळे सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

♦️अर्ज स्विकारणे व मुलाखतीचे ठिकाण : दुसरा मजला, अग्निशमन विभागाच्या वर, फडके मैदानाजवळ, आधारवाडी, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि ठाणे

♦️मुलाखतीस कार्यालयीन वेळेत : दुपारी 2:00 पासून पुढे

Kalyan Dombivli Mahanagar Palika Bharti 2025

♦️निवड प्रक्रिया (selection process)

  1. सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार / गुणांकन पध्दतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भात सर्वं अधिकारी मा. अध्यक्ष, निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत.
  2. उमेदवाराची निवड करावयाची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार गठित करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने मा. अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई यांच्या दि. 17/03/2022  रोजीच्या पत्रानुसार निकष लावून 1:3 व 1:5 उमेदवारांची निवड गुणांकन पध्दतीने करण्यात येईल.
  3. उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी/पदविका परोक्षतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अर्हता विचारात घेऊन खालील तक्त्यानुसार
  • मासिक वेतन (Salary) : दरमहा 18,000 ते 60,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • अर्ज शुल्क : शुल्क नाही
  • नोकरीचे ठिकाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्र (महाराष्ट्र)

(अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही कल्याण डोंबिवलीच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

  • वयोमर्यादा : 31 जानेवारी 2025 रोजी वयोमर्यादा हि प्रत्येक पदांनुसार वेगवेगळी देण्यात आलेले आहे. (मूळ जाहिरात pdf स्वरूपात पहा)
  • भरती श्रेणी : सरळसेवे मार्फत नोकरी मिळण्याची चांगली संधी
  • नोकरीचा प्रकार : करार तत्वावरती नोकरी
    पदांचे नाव व तपशील

◾मुलाखतीस उपस्थित राहण्याचा दिनांक : 24 सप्टेंबर 2025 रोजी.

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप  येथे क्लिक करा

Kalyan Dombivli Mahanagar Palika Bharti 2025

♦️उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना

  • मुलाखतीस दिलेल्या दिनांकास व वेळेत उमेदवारांनी उपस्थित राहणे गरजेचे उशिरा आलेल्या उमेदवारास मुलाखतीस बसू दिले जाणार नाही.
  • अर्जामध्ये  दिलेले सर्व तपशील व्यवस्थित भरणे व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • मुलाखतीस उपस्थित राहतेवेळी आवश्यक सर्व शैक्षणिक, अनुभव, जात इ. दाखले, प्रमाणपत्राच्या स्वयंसाक्षांकित सुस्पष्ठ छायांकित प्रती जोडाव्यात.
  • अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.
  • उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  • राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल, त्यामुळे सर्व प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
    दिलेल्या कालावधीत व दिनांकास उमेदवारांनी मुलाखती उपस्थित रहावे.
  • सदर भरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या अधिकृत “संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी www.kdmc.gov.in या संकेस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
  • जाहीरातीत नमूद केलेले पद हे पूर्णतः कंत्राटी स्वरुपाचे असून ते राज्यशासनाचे नियमित पद नाही. या पदाचा राज्यशासनाच्या पदाशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्यशासनांच्या नियमित पदावर समायोजन करण्यांची मागणी करु शकणार नाही.(Kalyan Dombivli Mahanagar Palika Bharti 2025)
  • जाहीरातीत नमूद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित ठोक मानधन आहे.
  • निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत मूळ कागदपत्रासह नियुक्तीचे विकाणी उपस्थित राहणे बंधनकारक राहील.
  • उमेदवाराने अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये व मूळ कागदपत्रांमध्ये पडताळणीच्या वेळीस तफावत आढळल्यास तसेच उमेदवाराने कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करणेत येईल, अन्यचा त्यांनी नियुक्ती आदेश संपुष्टात आणून, प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल.
  • राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान च्या मार्गदर्शक सुचनेनुसार नेमणूक कालावधी 01 जूलै ते 29 जून असा असल्यामुळे प्रथम आदेश 29 जून 2026 पर्यंत काढण्यात येईल.
  • थेट मुलाखतीकरिता इच्छूक उमेदवारांनी फॉर्म सोबत जाहिरातीत नमूद केलेले सर्व कागदपत्रे  जोडण्यात यावीत.

हि पण जाहिरात पहा👇
आसाम रायफल्सच्या महासंचालक कार्यालय अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध | Assam Rifle Requirement 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

5 thoughts on “कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Kalyan Dombivli Mahanagar Palika Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo