ITBP Bharti 2025: इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस दलांतर्गत नवीन भरती प्रसिद्ध 2025

ITBP Bharti 2025: भारतीय सैन्यदलात सामील होण्यासाठी स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस दलांतर्गत एक भरती मोहीम राबवण्यात येत आहे पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून सविस्तर जाहिरात हि ITBP अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ITBP Bharti 2025

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
एकूण पदसंख्या : 07 पदे
पदाचे नाव : अउपन्यायाधीश अ‍ॅटर्नी जनरल (उप कमांडंट).पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : कायद्यातील बॅचलर पदवी आणि कायदेशीर व्यवसायात सात वर्षांचा अनुभव किंवा कायद्यातील पदव्युत्तर पदवी आणि कायदेशीर व्यवसायात पाच वर्षांचा अनुभव.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या
01. उप कमांडंट 07

भरती विभाग : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती प्रकार : सरकारी कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 02 डिसेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत
PET/PST चाचणी नंतर कळवण्यात येईल 

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
दुसरा टप्पा शारीरिक मानक चाचणी (PST)
तिसरा टप्पा लेखी परीक्षा (CBT)
चौथा टप्पा वैद्यकीय चाचणी

मासिक वेतन (Salary) : बेसिक 67,700/- ते 2,08,700/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2026 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे कमाल 4प वर्षे असणे आवश्यक आहे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
General/OBC/EWS 400/- रुपये
Female / SC/ ST / Ex.Serviceman अर्ज शुल्क नाही

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 डिसेंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप  येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनेल येथे क्लिक करा

ITBP Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  ITBP चा  (ITBP Bharti 2025) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
📢Railway PLW Apprentice Bharti 2025: पटियाला लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत विविध ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

1 thought on “ITBP Bharti 2025: इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस दलांतर्गत नवीन भरती प्रसिद्ध 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo