IOCL Recruitment 2025:भारतातील सर्वात मोठे तेल आणि वायू कंपनी अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी पात्रता धारक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. IOCL पाईपलाईन डेविसन अप्रेंटिस भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे अनेक राज्यांमध्ये विविध तांत्रिक आणि व्यवसायांमध्ये जवळपास 537 रिक्त अप्रेंटिस रिक्त पदे भरण्यासाठी हा उपक्रम देशासाठी कौशल निर्मितीसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी निर्माण करून दिलेले आहे. भरती मोहिमेचे फॉर्म हे ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत.(IOCL Recruitment 2025)ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 सप्टेंबर 2025 देण्यात आलेला आहे. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
IOCL Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 0537
- पदाचे नाव : टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस,DEO (मूळ जाहिरात pdf स्वरूपात वाचावी.)
पदांचा तपशील:
| अनु. क्र. | राज्य/केंद्रशासित प्रदेश | पद संख्या |
| 1. | पश्चिम बंगाल | 064 |
| 2. | राजस्थान | 053 |
| 3. | उत्तर प्रदेश | 053 |
| 4. | ओडिसा | 051 |
| 5. | तामिळनाडू | 039 |
| 6. | बिहार | 038 |
| 7. | गुजरात | 084 |
| 8. | हरियाणा | 029 |
| 9. | पंजाब | 021 |
| 10. | आंध्र प्रदेश | 021 |
| 11. | महाराष्ट्र | 015 |
| 12. | दिल्ली | 014 |
| 13. | आसाम | 016 |
| 14. | छत्तीसगड | 006 |
| 15. | झारखंड | 008 |
| 16. | कर्नाटक | 005 |
| 17. | मध्यप्रदेश | 005 |
| 18. | हिमाचल प्रदेश | 005 |
| 19. | तेलंगणा | 005 |
| 20 | उत्तराखंड | 005 |
| टोटल | 0537 |
- शैक्षणिक पात्रता: पात्रता हि प्रत्येक पदांनुसार वेगवेगळी मागवण्यात आलेली आहे. (मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे.)
महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरूः 29 ऑगस्ट 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीखः 18 सप्टेंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत.
भरती विभाग : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.
- मासिक वेतन (Salary ) : अप्रेंटिस कायदा 1961 नुसार वेतन मिळणार आहे.
- नोकरीचे ठिकाण : भारतातील विविध राज्यांमध्ये (Job In India)
- वयोमर्यादा (Age Limit): 31 ऑगस्ट 2025 रोजी सर्व अर्जदारांसाठी किमान वय 18 वर्षे ते 24 वर्षा दरम्यान असावे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट ]
निवड प्रक्रिया (Selection Process)
- IOCL अप्रेंटिस भरतीमध्ये कोणते प्रकारचे लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही.
- विहित शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- गुणवत्तेच्या आधारावर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 सप्टेंबर 2025 पर्यंत
IOCL Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अधिकृत संकेतस्थळावरती गेल्यानंतर पोर्टल नोंदणी (पहिली पायरी अनिवार्य):
टेक्निशियन आणि ट्रेड अप्रेंटिस (HR/अकाउंटंट) साठी, NATS पोर्टलवर नोंदणी करून घ्या.
ट्रेड अप्रेंटिस (डेटा एंट्री ऑपरेटर) साठी, NAPS पोर्टलवर नोंदणी करा.
या पोर्टलवरून तुमचा नोंदणी/नोंदणी क्रमांक नोंदवा. - IOCL पोर्टलवर अर्ज करा: NATS/NAPS वर नोंदणी केल्यानंतर, IOCL पाईपलाइन्स अप्रेंटिस पोर्टलला भेट द्या.
- भाग-1 नोंदणी: नाव, श्रेणी, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी या सारखी तुमची मूलभूत माहिती भरल्यानंतर. तुमच्या खात्यासाठी पासवर्ड तयार करा.
यशस्वीरित्या सबमिशन केल्यानंतर, ईमेल आयडी वरती आणि मोबाईल वरती सिस्टम-जनरेटेड नोंदणी क्रमांक पाठवला जाईल. - भाग-2 नोंदणी: तुमचा नोंदणी क्रमांक आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड वापरून लॉग इन करा.
तुमचा स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
तुमचा शैक्षणिक पात्रता, NATS/NAPS नोंदणी क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील भरा.
अंतिम सबमिशन करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा, कारण नंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत. - अर्ज प्रिंट करा: अंतिम सबमिशन केल्यानंतर, भविष्यातील संदर्भासाठी तुमच्या पूर्ण केलेल्या अर्जाचा प्रिंटआउट घ्या.
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
IOCL Recruitment 2025
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile No.) असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेची तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- उमेदवारांची पात्रता, अर्ज स्वीकृती किंवा नाकारणे, निवडीची पद्धत आणि निवड प्रक्रिया अंशतः किंवा पूर्ण रद्द करणे इत्यादींशी संबंधित सर्व बाबींवर व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम आणि सर्व उमेदवारांवर बंधनकारक असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटवर भरलेला फक्त ऑनलाइन अर्ज विचारात घेतला जाईल याचे उमेदवारांनी खबरदारी घ्यावी.
- प्रशिक्षणार्थींच्या नियुक्तीच्या उद्दिष्टांनुसार, कोटा राखण्यासाठी, जाहिरातीत राखून ठेवलेल्या पदांमध्ये प्रतिसादानुसार 10% पर्यंत फरक असेल.
- जर जाहिरातीतून IOCL ला कोटा पूर्ण करण्यासाठी पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही, तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर अर्ज स्वीकारू शकतो. जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकषांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांचाच विचार केला जाईल.
- प्रशिक्षणार्थींना नियमित नोकरी देण्याचे कंपनीचे कोणतेही बंधन नाही. या अप्रेंटिसशिपच्या आधारावर शिक्षार्थींना कंपनीकडून कोणत्याही वेळी नियमित नोकरीचा दावा करण्याचा अधिकार राहणार नाही. या अप्रेंटिसशिपमुळे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडवर अप्रेंटिसशिपला कोणतीही नोकरी देण्यासाठी कोणतीही जबाबदारी निर्माण होणार नाही. हे शिक्षार्थी प्रशिक्षण ही पूर्णपणे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण मंडळ (BOAT) योजनेअंतर्गत आवश्यक आहे
- कागदपत्र पडताळणी साठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.(IOCL Recruitment 2025)
- प्रस्तुत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता / अनुभव धारण करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार IOCL लिमिटेडकडे राखून ठेवला आहे.
अर्जामध्ये चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, अपात्र असल्याचे आढळले तर भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल. - शैक्षणिक पात्रता कालावधीची गणना प्रस्तूत जाहीरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल.
- उमेदवाराने या भरती प्रकियेसंदर्भातील माहिती व सूचना IOCL च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण हाईपर्यंत https://www.iocl.com/ वरील संकेतस्थळावर उमेदवारांनी सद्यस्थिती (updates) वेळोवेळी पहावी.
- कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च देय नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील दिलेली जाहिरात pdf सविस्तर वाचवी.
हि जाहिरात पण पहा 👇
📢 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Pimpri Chinchwad Mahanagar Palika Bharti 2025
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
1 thought on “इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025|IOCL Recruitment 2025”