इंटेलिजन्स ब्युरो (IB) सुरक्षा सहाय्यक पदासाठी भरती प्रसिद्ध | Intelligence Bureau Security Assistant Bharti 2025

Intelligence Bureau Security Assistant Bharti 2025:सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इंटेलिजन्स ब्युरो (IB)त्यांच्या सुरक्षा सहाय्यक मोटर वाहतूक पदासाठी अधिकृत भारतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो मध्ये सामील होण्याची हि एक सुवर्णसंधी उमेदवारांना उपलब्ध करून दिलेले आहे. या भरतीमध्ये दहावी व वैध वाहन परवाना असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे.(Intelligence Bureau Security Assistant Bharti 2025) पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 28 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Intelligence Bureau Security Assistant Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत :  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 0455
  • पदाचे नाव :  सुरक्षा सहायक (मोटर वाहतूक)
  • शैक्षणिक पात्रता: 10 वी व वाहन परवाना धारक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.

पदांचा तपशील: विविध राज्यांमध्ये (सविस्तर जाहिरात PDF स्वरूपात दिलेले आहे ती वाचा.)

🗓️महत्त्वाच्या तारखा :

  1. ऑनलाइन अर्ज सुरूः 06 सप्टेंबर 2025 पासून
  2. अर्जाची शेवटची तारीखः  28 सप्टेंबर 2025 पर्यंत रात्री 23:59 पर्यंत
  3. ऑनलाइन अर्ज शुल्क: 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरू शकता.
  4. ऑनलाईन (CBT)परीक्षेची तारीख: इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळ कळविण्यात येईल.
  • भरती विभाग :  गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो (IB)भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : सरकारी क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण :   संपूर्ण भारत (Job In India)

(अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

  • अर्ज शुल्क (Fee) :  General / EWS / OBC : 650/- रुपये ]
    SC / ST / Female / माजी सैनिक : 550/-रुपये ]
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक वेतन 21,700 ते 69,100/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 28 सप्टेंबर 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 27 वर्ष दरम्यान असावे
    [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

📝निवड प्रक्रिया (Selection Process)

  • पहिला टप्पा : संगणक आधारित परीक्षा (CBT)
  • दुसरा टप्पा : कौशल्या चाचणी (Driving Test)
  • तिसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 सप्टेंबर 2025 पर्यंत.

Intelligence Bureau Security Assistant Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

💻ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  1. गृहमंत्रालयाच्या www.mha.gov.in या अधिकृत MHA वेबसाइटला किंवा www.ncs.gov.in या NCS पोर्टलला भेट द्या.
  2. “IB सुरक्षा सहाय्यक (मोटर वाहतूक) परीक्षा-2025” या पदासाठी लिंक शोधा आणि त्यावरती क्लिक करा.
  3. तुमची आवश्यक मूलभूत माहिती देऊन नोंदणी करा.
  4. तुमच्या नोंदणी क्रेडेंशियल्ससह लॉग इन करा आणि ऑनलाइन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
  5. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
  6. उपलब्ध पेमेंट पर्यायांद्वारे अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  7. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमचा अर्ज फॉर्म तपासा.
  8. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमच्या अर्जाची काळजीपूर्वक पुनरावलोकन करा.
  9. फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठाची pdf प्रिंटआउट घ्या.

Intelligence Bureau Security Assistant Bharti 2025

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी साठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
  • इंटेलिजन्स ब्युरोने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, IB ने ठरवल्याप्रमाणे पुरेशा संख्येने उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.(Intelligence Bureau Security Assistant Bharti 2025)
  • उमेदवारांच्या  भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची  माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
  • जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या ‘वास्तविक आवश्यकतांनुसार, योग्य उमेदवाराच्या उपलब्धतेनुसार’ बदलू शकते.
  • IB च्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची योग्यता आणि अनुभव यावर आधारित त्यांची पात्रता विचारात घेईल. केवळ किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावण्याचा उमेदवाराला कोणताही अधिकार राहणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हि जाहिरात पण पहा 👇
📢 BEML लिमिटेड 440 पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध|BEML Non Executive Recruitment 2025

हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

2 thoughts on “इंटेलिजन्स ब्युरो (IB) सुरक्षा सहाय्यक पदासाठी भरती प्रसिद्ध | Intelligence Bureau Security Assistant Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo