Intelligence Bureau Recruitment 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागा अंतर्गत 258 पदांसाठी भरती 2025

Intelligence Bureau Recruitment 2025:भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये सामील होण्याची हि एक सुवर्णसंधी उमेदवारांना उपलब्ध करून दिलेले आहे. अभियांत्रिकी आणि विज्ञान पदवीधरांसाठी केंद्र सरकारकडे थेट प्रतिष्ठित गट ‘C’ पद मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Intelligence Bureau Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 258 पदे
  • पदाचे नाव : असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर (SIO) ग्रेड-II/टेक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
  • शैक्षणिक पात्रता : वैध GATE गुणांसह, उमेदवारांकडे सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालय/संस्थेतून  पदव्युत्तर पदवी (मुळ जाहिरात पहा)

पदांचा तपशील

अ.क्रं. शाखा पद संख्या
1. कॉम्पुटर सायन्स & IT  090
2. इले्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन  168
एकुण 258
  • भरती विभाग :  गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो (IB)भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : IB मध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 25 ऑक्टोंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत
ऑनलाईन अर्ज शुल्क 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत
कौशल्य चाचणी/मुलाखत नंतर कळवण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही इंटेलिजन्स ब्युरोच्या (IB)अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शॉर्टलिस्टिंग (GATE स्कोअरवर आधारित)
दुसरा टप्पा कौशल्या चाचणी
तिसरा टप्पा मुलाखत/Interview
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक वेतन 44,900 ते 1,42,400/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 16 नोव्हेंबर 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 27 वर्ष दरम्यान असावे
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

अर्ज शुल्क 

श्रेणी शुल्क
General / EWS / OBC 200/- रुपये
SC / ST 100/-रुपये
Female / माजी सैनिक 100/-रुपये

Intelligence Bureau Recruitment 2025

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
  1. अधिकृत गृह मंत्रालय वेबसाइट किंवा एनसीएस पोर्टलला भेट द्या. (खाली दिलेल्या लिंक्स)
  2. होमपेजवर, “नवीन काय आहे” किंवा “रिक्त जागा” विभाग शोधा.
  3. “आयबीमध्ये एसीआयओ-II/टेक (परीक्षा 2025) पदासाठी ऑनलाइन अर्ज” ही लिंक शोधा.
  4. अर्ज पोर्टल उघडण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  5. तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सारखी मूलभूत माहिती देऊन स्वतःची नोंदणी करा.
  6. तुमच्या नोंदणी क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा आणि तपशीलवार अर्ज फॉर्म भरा.
  7. तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि तुमचा गेट स्कोअर आणि नोंदणी क्रमांक योग्यरित्या प्रविष्ट करा.
  8. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती निर्दिष्ट फॉरमॅटनुसार अपलोड करा.
  9. अर्ज शुल्क भरण्यासाठी पेमेंट गेटवेवर जा.
  10. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमचा अर्ज फॉर्म काळजीपूर्वक तपासा.
  11. फॉर्म सबमिट करा आणि अंतिम अर्जाचा प्रिंटआउट आणि तुमच्या रेकॉर्डसाठी फी पावती घ्या.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 नोव्हेंबर 2025 रात्री 23:59 वाजे पर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

Intelligence Bureau Recruitment 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.(Intelligence Bureau Recruitment 2025)
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
📢 रेल्वे विभागामध्ये 5810 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | RRB NTPC Bharti 2025

हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

1 thought on “Intelligence Bureau Recruitment 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागा अंतर्गत 258 पदांसाठी भरती 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo