Indian Post GDS Result 2026 : भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकाच्या तब्बल २८७४० पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पहिली गुणवत्ता यादी आज मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पोस्ट ऑफिसच्या नोकऱ्यांसाठी अर्ज केलेले भारतातील सर्व प्रतिभावान महिला आणि पुरुष उमेदवार आज अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वरून गुणवत्ता यादी आणि कट ऑफ मार्क राज्यनिहाय डाउनलोड करू शकतात.
Indian Post GDS Result 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : २८७४० पदे
- पदाचे नाव : शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षणमंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | ग्रामीण डाक सेवक | २८७४० |
- भरती विभाग : संचार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती प्रकार : टपाल विभागामध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| पहिली यादी | 06/03/2026 |
| दुसरी यादी | लवकरच उपलब्ध होणार |
| तिसरी यादी | लवकरच उपलब्ध होणार |
| चौथी यादी | लवकरच उपलब्ध होणार |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मेरिट लिस्ट |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
| तिसरा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 10,000/- ते 29,380/- मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 16 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट]
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| महाराष्ट्र निकाल | येथे क्लिक करा |
| राज्यनिहाय निकाल | येथे क्लिक करा |
Indian Post GDS Result 2026
निकाल कसा डाउनलोड करायचा
पोस्ट ऑफिस मेरिट लिस्ट २०२६ कशी तपासायची: पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी, सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन इंडिया पोस्ट GDS निकाल PDF डाउनलोड करू शकतात किंवा आमच्या वेबसाइटवर खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करू शकतात.
Indian Post GDS Result 2026
- प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- इंडिया पोस्ट GDS निकाल लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर राज्य किंवा पोस्टल सर्कल निवडा.
- त्यानंतर PDF लिंकवर क्लिक करा.
तुम्ही PDF प्रिंट किंवा डाउनलोड करू शकता. - त्यानंतर नाव किंवा नोंदणी क्रमांक शोधा.
हि माहिती तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा