Indian Oil Corporation Limited Bharti 2026 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत 108 जागांसाठी भरती 2026

Indian Oil Corporation Limited Bharti 2026 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), मथुरा रिफायनरी यांनी अप्रेंटिस कायदा, 1961/1973 अंतर्गत १०८ अप्रेंटिसच्या नियुक्तीसाठी अधिकृत अधिसूचना (जाहिरात क्रमांक MR/HR/APP3/2025-26) जारी केली आहे. उत्तर प्रदेशातील भारतातील एका धोरणात्मक रिफायनरीमध्ये मौल्यवान औद्योगिक अनुभव मिळविण्यासाठी आयटीआय, डिप्लोमा, बी.एससी. किंवा बी. कॉम पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. लेखी परीक्षा नसल्यामुळे, उत्तम शैक्षणिक रेकॉर्ड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भरती प्रक्रिया अत्यंत अनुकूल आहे. निवड केवळ गुणवत्तेच्या गुणांवर आधारित असेल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सध्या सक्रिय आहे आणि २० फेब्रुवारी २०२६ रोजी बंद होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Oil Corporation Limited Bharti 2026

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 108 पदे
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी जाहिरात
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी 10वी/ITI/पदवी/डिप्लोमा संबंधित क्षेत्रात उत्तीर्ण असणे आवश्यक.

पदांचा तपशील

अ.क्रं ट्रेड  एकुण जागा 
1. Trade Apprentice (Fitter) 19
2. Trade Apprentice (Boiler) 22
3. Technician Apprentice – Mechanical 23
4. Technician Apprentice – Electrical 20
5. Technician Apprentice – Instrumentation 23
6. Trade Apprentice – Accountant 01
TOTAL  108

भरती विभाग : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती प्रकार : IOCL नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
नोकरी ठिकाण : मथुरा उत्तर प्रदेश

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 7 जानेवारी 2026 पासून
शेवटची तारीख 20 जानेवारी 2026 पर्यंत
गुणवत्ता यादीची घोषणा 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शॉर्टलिस्टिंग
दुसरा टप्पा गुणवत्ता यादी
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी

मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार ₹12,600 पर्यंत मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 31 जानेवारी 2026 रोजी, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 24 वर्षे असावे.
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट,]
अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
Indian Oil Corporation Limited Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये IOCL चा (Indian Oil Corporation Limited Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
📢बँक ऑफ बडोदा भरती 2026 | 418 जागा | पगार ₹48,480 | Apply Online

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा

1 thought on “Indian Oil Corporation Limited Bharti 2026 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत 108 जागांसाठी भरती 2026”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo