Indian Navy Civilian Recruitment 2025 : जगातील सर्वात मोठ्या नौदलांपैकी भारतीय नौदलाने बहुप्रतिक्षित भारतीय नौदलात नागरी भरती २०२५ ची घोषणा केली आहे, या भरती मोहिमेचे उद्दिष्ट हे कुशल व्यक्तींसाठी संरक्षण क्षेत्रात मानाचे आणि प्रतिष्ठित करिअर घडवण्याची एक महत्त्वाची संधी आहे. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट ट्रेड्समन स्किल्ड, ग्रुप ‘सी’ अराजपत्रित, औद्योगिक पदासाठी जवळपास 1266 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही भरती केवळ पात्र माजी नौदल अप्रेंटिससाठी आहे. जर तुमच्याकडे योग्य कौशल्ये आणि भारतीय नौदलामध्ये कार्य करून देशाची सेवा करण्याची आवड असेल, तर ही संधी तुमच्यासाठी तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चांगले मदत करेल हा क्षण तुमचाच आहे. या भरती जाहिरातीसाठी अर्ज करण्याचा दिनांक हा 13 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025 दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितले आहे. भारतीय सशस्त्र दलांपैकी एक असलेले शक्तिशाली नौदल म्हणजे Indian Navy हे आहे. सागरी शाखा, म्हणजे भारतीय नौदल केवळ त्याच्या लढाऊ ताफ्याबद्दल नाही तर त्याचा पाठीचा कणा राखणाऱ्या मजबूत नागरी कार्यबलाबद्दल देखील आहे. अधिसूचना 01/2025-TMSKL अंतर्गत ही भरती मोहीम समर्पित माजी नौदल प्रशिक्षणार्थींना त्याच्या औद्योगिक कार्यबलात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करते. जहाजे आणि पाणबुड्यांसह नौदल मालमत्तेच्या देखभाल आणि तयारीसाठी या भूमिका महत्त्वाच्या आहेत. यशस्वी उमेदवारांना भारतातील विविध नौदल युनिट्स आणि फॉर्मेशन्समध्ये नियुक्त केले जाईल, जे थेट राष्ट्रीय सुरक्षेत योगदान देतील. या भरतीसाठी यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा हा मार्गदर्शक आणि व्यापक आढावा हा या लेखात सविस्तर दिलेला आहे. (कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आलेले आहे ती वाचावी.)
Indian Navy Civilian Recruitment Details
पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | Auxiliary | 049 |
2. | Civil Works | 017 |
3. | Electrical | 172 |
4. | Electronics & Gyro | 050 |
5. | Foundry | 009 |
6. | Heat Engine | 121 |
7. | Instrument | 009 |
8. | Machine | 060 |
9. | Mechanical | 144 |
10. | Mechanical Systems | 079 |
11. | Mechatronics | 023 |
12. | Metal | 217 |
13. | Millwright | 028 |
14. | Ref & AC | 017 |
15. | Ship Building | 226 |
16. | Weapon Electronics | 045 |
TOTAL | 01266 |
एकूण जागा :– तब्बल 01266 जागा.
पदाचे नाव : ट्रेड्समन स्किल्ड (गट क )
अर्ज पद्धती : उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
महत्त्वाच्या तारखा :-
1) ऑनलाइन अर्ज सुरूः 13 ऑगस्ट 2025 पासून
2) अर्जाची शेवटची तारीखः 02 सप्टेंबर 2025 पर्यंत
निवड पद्धत : ऑनलाइन लेखी पेपर (CBT)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 ते 25 पर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती (PwBD): (Genaral/EWS), 10 वर्षे (OBC), 13 वर्षे (SC/ST) 15 वर्ष
शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- अॅप्रेंटिसशिप: उमेदवारांनी नेव्हल यार्ड अप्रेंटिस स्कूलमधून संबंधित ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले असावे. किंवा
- सेवेचा अनुभव: मेकॅनिक किंवा समतुल्य, लष्कर, नौदल किंवा हवाई दलाच्या संबंधित तांत्रिक शाखेत दोन वर्षांची नियमित सेवा.
मासिक वेतन : (Salary) रुपये 19,900 ते 63,200
भरती श्रेणी : अप्रेंटिस ट्रेड्समन स्किल्ड
भरती विभाग : भारतीय नौदल विभाग
(अत्यंत महत्वाचे : सदर भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी मूळ pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज करावा. या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी किंवा गैरसमज साठी आमची टीम जबाबदार असणार नाही)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : शुल्क नाही
Thane Municipal corporation Requirment Important Link
अधिकृत संकेतस्थळ | तेथे क्लिक करा |
जाहिरात pdf पहा | तेथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
1) या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
2) ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
3) भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
Indian Navy Tradesman Skilled requirement 2025
4) भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
5) अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
6) इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना शेअर करा