भारतीय सैन्य दलातम विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Indian Army Recruitment 2025

Indian Army Recruitment 2025:भारतीय सेनादलाची वर्दी परिधान करण्याची स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय सैन्य दालने भारतीय सैन्याच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स महासंचालनालयाने (DG EME) भारतीय सैन्य DG EME नागरी भरती 2025 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट 69 गट ‘क’ नागरी पदे भरणे आहे, जर तुम्ही 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असाल, तर तुमच्या साठी उत्तम संधी आहे सरकारी नोकरी मिळवण्याची हि सुवर्ण संधी भारतीय सैन्य दलाने उपलब्ध करून दिलेली आहे. अर्ज हे  ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि त्याचा अंतिम दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आला आहे. यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Army Recruitment 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 069 पदे
  • पदाचे नाव : ज्युनियर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (JTTI), स्टेनोग्राफर ग्रेड-II, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), वॉशरमन/धोबी
  • शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/ITI उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. जूनियर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर 02
2. स्टेनोग्राफी ग्रेड-II 02
3. मल्टी टास्किंग स्टाफ 37
4. वॉशर मॅन 03
5. फ्लॉवर डिव्हिजन क्लर्क 25
एकुण 69
  • भरती विभाग :भारतीय सैन्य दलाअंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती श्रेणी : सैन्य दलात कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑफलाईन अर्ज सुरू 11 ऑक्टोंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा शॉर्टलीस्ट
दुसरा टप्पा लेखी परिक्षा
तीसरा टप्पा कौशल्य चाचणी/मैदानी चाचणी
चौथा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 18,000 ते 81,100 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष व कमाल 30 वर्षे असावे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

  1. खाली दिलेल्या लिंकवरून अधिकृत सूचना डाउनलोड करा आणि अर्ज फॉर्मची प्रिंटआउट घ्या.
  2. फॉर्म व्यवस्थित आणि अचूकपणे ब्लॉक अक्षरांमध्ये भरा.
  3. अर्ज फॉर्मवर दिलेल्या जागेत एक अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवा.
  4. अर्ज फॉर्मसोबत आवश्यक असलेली सर्व स्व-प्रमाणित कागदपत्रे जोडा.
  5. अर्ज फॉर्म आणि सर्व संलग्नके एका लिफाफ्यात ठेवा.
  6. लिफाफ्याच्या वरच्या बाजूला “______________ च्या पदासाठी अर्ज” असे लिहा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कमांडंट, १ ईएमई सेंटर, सिकंदराबाद (तेलंगणा), पिन-500087

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
अर्ज नमुना येथे क्लिक करा 

Indian Army Recruitment 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  संबंधित युनिटकडे (Indian Army Recruitment 2025) निर्णय अंतिम असेल.
  • कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
नेवेली लिग्नाइट कार्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत 1101 पदांकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध | NLC Indian Limited Bharti 

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना पण शेअर करा

1 thought on “भारतीय सैन्य दलातम विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Indian Army Recruitment 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo