Indian Army Dental Corps Bharti 2025 : इंडियन आर्मी मध्ये भरती होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स अंतर्गत शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या फायदेशीर करिअर घडवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या भरतीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी 030 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आर्मीची वर्दी परिधान करण्याची आणि जगातील सर्वात मोठ्या सुरक्षा दलांपैकी एकाचा भाग बनण्याची ही खूप चांगली संधी आहे या भरती प्रक्रियत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे.(Indian Army Dental Corps Bharti 2025) प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खालील या लेखात सविस्तर दिलेले आहेत. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
Indian Army Dental Corps Bharti 2025
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 030 रिक्त पदे
पदाचे नाव : शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :
- 55% गुणांसह बीडीएस / एमडीएस
- 01 वर्षाची रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण
- NEET(MDS)-2024
सविस्तर शैक्षिणक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
[टीप: अपूर्ण अर्ज किंवा अपूर्ण माहिती अर्ज मध्ये असेल तर सूचनांनुसार नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत आणि ते बाद होऊ शकतात. अर्ज प्रक्रिया शुल्क परत न करण्यायोग्य आहे.]
महत्त्वाच्या तारखा :-
- ऑनलाइन अर्ज सुरूः 18 ऑगस्ट 2025 पासून
- अर्जाची शेवटची तारीखः 17 सप्टेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 5:00 पर्यंत
- शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन): 17 सप्टेंबर 2025 पर्यंत
- मुलाखत परीक्षेची तारीख :- अधिकृत संकेतस्थळ वरती कळविण्यात येईल.
भरती विभाग : इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरती श्रेणी : आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस (AFMS) या खात्यांतर्गत
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01. | शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर | 030 |
(अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
अर्ज शुल्क (Fee) : 200 रुपये
मासिक वेतन : दरमहा 61,300 ते 1,20,900 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 31 डिसेंबर 2025 रोजी, 45 वर्षांपर्यंत असावे.
Indian Army Dental Corps Bharti 2025
निवड प्रक्रिया (Selection Process) :
- पहिला टप्पा : मुलाखत (Interview)
- दुसरा टप्पा : कागदपत्र पडताळणी
- तिसरा टप्पा : वैद्यकीय परिक्षा
- चौथा टप्पा : फिजिकल फिटनेस
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 सप्टेंबर 2025 पर्यंत
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज येथे | येथे क्लिक करा |
Indian Army Dental Corps Bharti 2025
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- मुलाखतीसाठी, वैद्यकीय तपासणी, शारीरिक पात्रता यासाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावरती कळवण्यात येईल.
- मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्याचा इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
- मुलाखतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करिता बोलवण्यात येईल
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार ब आर्मी डेंटल कॉर्प्स राखून ठेवेल, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
- जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्येत वाढ किंवा घट होऊ शकते.
- आर्मी डेंटल कॉर्प्सच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची योग्यता आणि अनुभव यावर आधारित त्यांची पात्रता विचारात घेईल. केवळ किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावण्याचा उमेदवाराला कोणताही अधिकार राहणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हि जाहिरात पण पहा 👇
📢 ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Thane DDC Bank Bharti 2025
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा
1 thought on “इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स नवीन जाहिरात प्रसिद्ध | Indian Army Dental Corps Bharti 2025”