भारतीय सैन्यदलात भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Indian Army Bharti 2025

Indian Army Bharti 2025:भारतीय सैन्य दलात भरती होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय सेना भरती 2025 साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये दहावी बारावी आयटीआय उत्तीर्ण पात्रताधारक उमेदवारांसाठी हि एक सुवर्णसंधी आहे, हि भरती स्थिर आणि सन्मानाची सरकारी नोकरी असल्यामुळे तुम्हाला प्रतिष्ठित भारतीय सैन्यात सामील होण्याची आणि देशाची सेवा करण्याची ही एक उत्तम संधी देते. ही भरती मोहीम चांगल्या पगारासह विविध भूमिका देते, ज्यामुळे ती एक उत्तम करिअरची वाटचाल बनते, अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून त्याचा अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. या भरतीचे सर्व तपशील या लेखात देण्यात आलेला आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Army Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 0194 पदे
  • पदाचे नाव : लोअर डिव्हिजन क्लर्क, फायरमन, व्हेईकल मेकॅनिक, फिटर, वेल्डर, ट्रेड्समन मेट, वॉशरमन, इत्यादी.
  • शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/ITI उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या
1. ट्रेड्समन मेट 62
2. लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC) 28
3. वाहन मेकॅनिक (सशस्त्र लढाऊ वाहन), HS-II 16
4. टेलिकॉम मेकॅनिक, HS-II 16
5. मशीनिस्ट (कुशल) 12
6. स्टोअरकीपर 12
7. फायरमन 07
8. इलेक्ट्रिशियन, HS-II 05
9. फिटर (कुशल) 04
10. वेल्डर (कुशल) 03
11. इलेक्ट्रिशियन (पॉवर), HS-II 03
12. अपहोल्स्टर (कुशल) 03
13. वॉशरमन 02
14. कुक 01
15. टिन आणि कॉपर स्मिथ (कुशल) 01
16. अभियंता उपकरणे मेकॅनिक, HS-II 01
17. टेलिफोन ऑपरेटर ग्रेड-II 01
एकुण 194
  • भरती विभाग :भारतीय सैन्य दलाअंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती श्रेणी : सैन्य दलात कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑफलाइन अर्ज सुरू 04 ऑक्टोंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 24 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
लांबच्या भागांसाठी अंतिम तारीख 31 ऑक्टोंबर 2025

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परिक्षा (OMR)
दुसरा टप्पा मैदानी चाचणी
तिसरा टप्पा कौशल्य चाचणी
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.
  • मासिक वेतन (Salary) : बेसिक 18,000 ते 81,100 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष व कमाल 25 वर्षे असावे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्ष सूट ]

Indian Army Bharti 2025

ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत
  1. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन आहे. या चरणांचे काळजीपूर्वक पालन करा:
  2. फॉर्म डाउनलोड करा: प्रथम, खाली दिलेल्या लिंकवरून अधिकृत सूचना आणि अर्ज फॉर्म डाउनलोड करा.
  3. अर्ज फॉर्म भरा: A4 आकाराच्या कागदावर फॉर्मची प्रिंटआउट घ्या. टाईपरायटर वापरून किंवा हाताने ते व्यवस्थित आणि योग्यरित्या भरा.
  4. कागदपत्रे जोडा: खालील कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती जोडा
    •शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे.
    •जात प्रमाणपत्र (लागू असल्यास).
    •जन्म तारीख प्रमाणपत्र (मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र).
    •स्व-पत्त्याचा लिफाफा (आकार १०.५ सेमी x २५ सेमी) आणि ५ रुपयांचा पोस्टल स्टॅम्प.
    •अलीकडील दोन पासपोर्ट आकाराचे फोटो,
    •आधार कार्ड,
    •अनुभव प्रमाणपत्र (जर असेल तर).
  5. लिफाफा वर लिहा: मुख्य लिफाफ्यावर, “_______ पदासाठी अर्ज” स्पष्टपणे लिहा.
  6. अर्ज पाठवा: पूर्ण भरलेला अर्ज सर्व कागदपत्रांसह सामान्य पोस्टद्वारे तुम्ही ज्या युनिटमध्ये अर्ज करत आहात त्या युनिटच्या पोस्टल पत्त्यावर पाठवा (योग्य पत्त्यासाठी मुळ जाहिरात पहा).

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑक्टोंबर 2025 पर्यंत

महत्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
अर्ज नमुना येथे क्लिक करा 

Indian Army Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  संबंधित युनिटकडे (Indian Army Bharti 2025)निर्णय अंतिम असेल.
  • कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
भारतीय रेल्वे विभागामध्ये 2570 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध | RRB JE Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना पण शेअर करा

1 thought on “भारतीय सैन्यदलात भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Indian Army Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo