इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये नवीन 348 जागांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | India Post Payments Bank Bharti 2025

India Post Payments Bank Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) अंतर्गत ग्रामीण डाक सेवकांच्या नियुक्तीसाठी 2025 करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यामध्ये GDS या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदवीधरांसाठी भारतीय उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी निर्माण करून दिलेली आहे या भरती मोहीमे अंतर्गत जवळपास 348 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून उमेदवारांना या भारतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता आवाहन केले आहे आणि त्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी पोस्ट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

India Post Payments Bank Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 348 पदे (महाराष्ट्र 31)
  • पदाचे नाव : कार्यकारी (ग्रामीण डाक सेवक). पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्या शाखेतील पदवी असणे आवश्यक

पदांचा तपशील

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. कार्यकारी (ग्रामीण डाक सेवक) 348
  • भरती विभाग :  भारतीय टपाल विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 9 ऑक्टोंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 29 ऑक्टोंबर 2025 पर्यंत

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा मिरीट बेस
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • अर्ज शुल्क (Fee) : सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750/- रुपये
  • मासिक वेतन (Salary) : मासिक 30,000/- रुपये पर्यंत मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 ऑगस्ट 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्षे दरम्यान असावे.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 ऑक्टोंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

India Post Payments Bank Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  5. अपूर्ण अर्ज कोणत्याही बाबतीत नाकारला जाईल आणि पुढील कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. याव्यतिरिक्त, कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करण्याचे इतर कोणतेही साधन/पद्धती स्वीकारली जाणार नाही.
  6. उमेदवाराने ऑनलाइन भरलेल्या माहिती आणि मूळ साक्षांमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास, त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.(India Post Payments Bank Bharti 2025)
  7. उमेदवाराने दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीची किंवा पात्रता निकषांशी सुसंगत नसल्याचे आढळल्यास, त्याची/तिची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा भरती किंवा सामील झाल्यानंतर नाकारली जाऊ शकते.
  8. कोणतेही कारण न देता वरीलपैकी कोणतेही पद भरण्याचा किंवा न भरण्याचा किंवा अंशतः भरण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते. आवश्यक असल्यास, भरती प्रक्रिया रद्द करण्याचा/प्रतिबंधित करण्याचा/सुधारण्याचा/बदलण्याचा अधिकार आयपीपीबी राखून ठेवते.
  9. वरील जाहिरातीसंदर्भात कोणतेही बदल/सुधारणा/शुद्धीपत्रक केवळ आयपीपीबीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाईल.  म्हणून, संभाव्य अर्जदारांना या उद्देशाने आयपीपीबीच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
  10. वरील भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व पत्रव्यवहार/घोषणा आयपीपीबी वेबसाइटवरील ई-मेल/सूचनांद्वारे केल्या जातील. भरतीबाबतची महत्त्वाची माहिती आयपीपीबी वेबसाइटवर उपलब्ध असेल आणि त्यामुळे, उमेदवारांना वारंवार भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उमेदवाराने दिलेल्या अवैध/चुकीच्या ईमेल आयडीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पाठवलेल्या ईमेल हरवल्यास आयपीपीबी जबाबदार राहणार नाही. उमेदवाराचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक किमान एक वर्षासाठी वैध असावा.
  11. या नियुक्ती जाहिराती/प्रक्रियेबाबत कोणताही वाद फक्त दिल्लीच्या अधिकारक्षेत्रात सोडवला जाईल.
  12. कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया ईमेल आयडीवर लिहा: jobsdop@ippbonline.in.
  13. वेबसाइटवर उपलब्ध असलेला अर्ज भरण्यापूर्वी कृपया तपशीलवार सूचना वाचा.
  14. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️सार्वजनिक आरोग्य विभाग  वैद्यकीय अधिक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात | Arogya Vibhag Nashik Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये नवीन 348 जागांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | India Post Payments Bank Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo