IBPS Clerk Bharti 2025 | IBPS CRP लिपिक पदाच्या थेट 10277 जागांसाठी मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध

IBPS Clerk Bharti 2025: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS)कस्टमर सर्व्हिस असोसिएट (क्लर्क) पदाच्या रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. हि पदे भरण्यासाठी जवळपास एकूण 10277 रिक्त जागा उपलब्ध आहेत. आणि  या पदासाठी महाराष्ट्रामध्ये जवळपास 1117 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात आहे. ह्या पदासाठी जे पात्र उमेदवार असतील त्यांनी IBPS ने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरती अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत ( ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 21 ऑगस्ट 2025 देण्यात आली आहे.  IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) भरती 2025 ची अधिकृत वेबसाइट खाली देण्यात आली आहे. IBPS भरती 2025 बद्दल अधिक माहितीसाठी, मुख्य जाहिराती मध्ये पहावी.

  • पदाचे नाव: लिपिक
  • एकूण जागा: 10277
  • महाराष्ट्रा साठी: 1117
  • शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकते नुसार आहे.( मूळ जाहिरात वाचावी)
  • मासिक वेतन:-Basic: 24050 ते 64480
    The CSA will be eligible for allowances & perquisites as per rules of the Participating Bank in force from time to time.
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 20 वर्ष ते 28 वर्ष दरम्यान असावे.
    SC/ST उमेदवारांना 5 वर्ष सुट
    OBC व इतर मागासवर्गीय 3 वर्ष सूट
  • अर्ज पद्धती: उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • नोकरी ठिकाणी: संपूर्ण भारतभर
    अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 21 ऑगस्ट 2025
  • परीक्षा शुल्क:
    सामान्य/OBC/EWS/उमेदवारांसाठी: 850 रुपये शुल्क.
    SC/ST/महिला/उमेदवारांसाठी: 175 रुपये शुल्क
  • शुल्क पद्धती: ऑनलाइन ( Online mode) पद्धतीने शुल्क भरायचे आहे.
    तक्ता पद वगैरे.
पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
        1.    लिपिक          10277

IBPS लिपिक भारती 2025 महाराष्ट्रातील रिक्त जागा
खालील तक्त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील रिक्त पदांची संख्या दर्शविली आहे. हे तुम्हाला IBPS लिपिक भरती 2025 साठी अर्ज करण्यास मदत करेल .

अत्यंत महत्त्वाचे: सदर भरती IBPS मूळ वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरण्याआधी सविस्तर जाहिरात वाचावी यासाठी होणारे कोणत्याही नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.

निवड पद्धती:
IBPS लिपिक भरतीसाठी निवड प्रक्रिया
खालील पायऱ्यांचा समावेश आहेः
1.पूर्व परीक्षा
2.मुख्य परीक्षा
3.कागदपत्रांची पडताळणी
4.वैद्यकीय तपासणी

IBPS लिपिक भरती 2025 साठी महत्त्वाच्या तारखा
              IMPORTANT DATES
•Online registration including Edit/Modification of Application -01.08.2025 to 21.08.2025
•Payment of Application Fees/Intimation Charges -01.08.2025 to 21.08.2025
•Conduct of Pre-Exam Training – September 2025
•Online Examination – Preliminary October, 2025
•Result of Online exam – Preliminary October/ November, 2025
•Online Examination – Main November, 2025
•Provisional Allotment – March, 2026

          IBPS भरती महत्वाच्या लिंक

ऑनलाईन अर्ज      येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

🛎️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत.
  2. फॉर्म भरण्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी द्यायचा आहे.
  3. फॉर्म भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता तसेच नियम व अटी वरील सविस्तर जाहिराती मध्ये दिलेल्या आहेत.
  4. फॉर्म भरण्याआधी वरील सविस्तर pdf जाहिरात वाचावी.

आपल्या मित्र-मैत्रिणी पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा

 

Leave a Comment