गोकुळ शुगर इंडस्ट्रीज सोलापूर भरती 2025 | Gokul Sugar Industries Solapur Bharti 2025

Gokul Sugar Industries Solapur Bharti 2025:गोकुळ शुगर इंडस्ट्रीज सोलापूर अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, या  भरती अंतर्गत विविध पदांसाठी जवळपास 132 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी गोकुळ शुगर फॅक्टरी सोलापूर अंतर्गत निर्माण करून देण्यात आलेली आहे, या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी एस बी आय च्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांना आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Gokul Sugar Industries Solapur Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन/ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 132
  • पदाचे नाव : हेड टाईम किपर, एच अँड टी अकाउंटंट, शुगर सेल अकौंटंट, असि इंजिनिअर, मेकॅनिक ड्राफ्टस्मन, सिव्हील ड्राफ्टस्मन, मिल फिटर ए, मिल फिटर बी, मिल ऑईलमन, क्रेन अनलोडर ऑपरेटर, चॉयलर अटेंडंट, बॉयलर फायरमन, बॉयलर वाटरमन (हंगामी), बॉयलर पंपमन (हंगामी), बॉयलिंग हाऊस फिटर ए, चॉयलिंग हाऊस फिटर बी, बॉयलिंग हाऊस ऑईलमन (हंगामी), टर्नर ए, ट्रेनी इंजि, इलेक्ट्रिशियन, वायरमन ए, वायरमन बी, स्वीच बोर्ड ऑपरेटर, इन्स्ट्रुमेंट टेक्नीशियन, डी.सी. एस ऑपरेटर, डब्ल्यु.. टी. पी इनचार्ज, डब्ल्यु. टी. पौ केमिस्ट, डब्ल्यु. टी. पी. ऑपरेटर (हंगामी), वेल्डर, खलाशी, शिकाऊ उमेदवार, इनव्हायरमेंट ऑफिसर, मॅन्यु केमिस्ट, लॅब इनचार्ज, लॅब केमिस्ट (हंगामी), ज्युस सुपरवायझर, कॉट्रीपल मेट, सल्फिटेशन मेट (हंगामी), ऑलिव्हर मेट (हंगामी), पॅन इनचार्ज, पॅनमन, असिस्टंट पॅनमन (हंगामी), कंटीन्युअस मशीन ऑपरेटर (हंगामी), ई. टी. पी. केमिस्ट (हंगामी)
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि वेगवेगळ्या पदांनुसार देण्यात आलेली आहे.(मूळ जाहिरात वाचा)
  • भरती विभाग : गोकुळ शुगर इंडस्ट्रीज सोलापूर यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचे ठिकाण : सोलापूर(महाराष्ट्र)
  • अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू तारीख 15 सप्टेंबर 2025 रोजी
अर्जाची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2025

1) अर्ज सुरू तारीख : 15 सप्टेंबर 2025 रोजी
2) अर्जाची अंतिम तारीख : 20 सप्टेंबर 2025 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत.

[ अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही  गोकुळ शुगर इंडस्ट्रीज सोलापूरच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया 

निवड पद्धती हि शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारे आणि कामाच्या अनुभवा वरती करण्यात येणार आहे. [ कोणत्या प्रकारचे लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही.]

अर्ज सादर करण्याचा ठिकाण : गोकुळ शुगर इंडस्ट्रिज लिमिटेड, दत्त नगर, मु. पो. धोत्री, ता.द. सोलापूर, जि. सोलापूर -413228
ई-मेलgokulsugarhrd@gmail.com

अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 20 सप्टेंबर 2025  सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ

 तपशील लिंक
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा 
टेलिग्राम चॅनेल येथे क्लिक करा

Gokul Sugar Industries Solapur Bharti 2025

⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 20 सप्टेंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
  2. ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरतीप्रक्रिया स्थगीत करणे, रद्द करणे, पदभरती प्रक्रियेत बदल करणे, पदांच्या संख्येत बदल करण्याचे सर्व अधिकार गोकुळ शुगर इंडस्ट्रीज सोलापूर यांच्या स्तरावर राखून ठेवण्यात आले आहेत. याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही.
  5. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा व अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झाला नसावा
  6. सदर जाहिरातीस अनुसरुन ज्या उमेदवारांचे अर्ज विहित मुदतीत प्राप्त होतील केवळ अशाच उमेदवरांचे अर्ज विचारात घेतले जातील. अन्य कोणत्याही संदर्भातील यापूर्वी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  7. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
  8. सदर भरतीचे अर्ज हे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 06 दिवसांच्या आत आलेल्या अर्ज ग्राह्य धरले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  9. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

Gokul Sugar Industries Solapur Bharti 2025

हि जाहिरात पण पहा 👇
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 | SBI Specialist Cadre Officer Bharti 2025 

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo