GMC Dharashiv Bharti 2025:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव (उस्मानाबाद) अंतर्गत कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून. एकूण 64 रिक्त पदांची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, या भरतीमध्ये “सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी” पदे भरण्यात येणार असून पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत व दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता उमेदवारांना थेट मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले आहे.
GMC Dharashiv Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 064 पदे
- पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार MD/MS/DNB उत्तीर्ण असणे आवश्यक.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | Sr. Resident | 56 |
| 2. | Assistant professor | 08 |
| एकुण | 64 |
- भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
- नोकरीचे ठिकाण : धाराशिव जिल्हा (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 31 ऑक्टोंबर 2025 पासून |
| अर्जाची अंतिम तारीख | नोव्हेंबर 2025 पर्यंत |
| कागदपत्र पडताळणी | 11,12 नोव्हेंबर 2025 रोजी |
| मुलाखत/Interview | 13 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव जिल्हाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | कागदपत्र पडताळणी |
| दुसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
- वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
- मासिक वेतन (Salary) : दरमहा 1,00,000 रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
- अर्ज शुल्क(Fee) : सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क प्रत्येक अर्जासाठी, 500/- रुपये असेल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव.
मुलाखतीची पत्ता : अधिष्ठाता यांचे कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
GMC Dharashiv Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 10 नोव्हेंबर 2025 च्या आत आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी.
- अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.(GMC Dharashiv Bharti 2025)
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
- उमेदवारांचा अर्ज अपुर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी हीउमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
Territorial Army Southern Command Recruitment 2025 |टेरिटोरियल आर्मीने सदर्न कमांड सोल्जर रिक्रूटमेंट रॅली 1422 पदांसाठी भरती 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा