GMC Buldhana Bharti 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नोकरी शोधत असाल तर बुलढाणा जिल्हा अंतर्गत शासनातर्फे विहीत मार्गाने रिक्त पदे भरण्यासाठी विविध विभागांमधील “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक” पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर प्रसिद्ध करण्यात आली आली असून. एकूण 42 रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 28 जानेवारी 2026 पर्यंत दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मिळून जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती सविस्तर वाचावी.
GMC Buldhana Bharti 2026
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 42 पदे
पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती वाचा.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | प्राध्यापक | 12 |
| 2. | सहयोगी प्राध्यापक | 14 |
| 3. | सहाय्यक प्राध्यापक | 16 |
| एकुण | 42 |
भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
नोकरीचे ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 13 जानेवारी 2026 पासून |
| अंतिम तारीख | 28 जानेवारी 2026 पर्यंत |
| मुलाखत/Interview | 3 फेब्रुवारी 2026, सकाळी 11:00 वाजता |
[अत्यंत महत्त्वाची सूचना : सदर भरतीची जाहिरात ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेण्यात आलेली आहे. तथापि, या लेखात अपूर्ण माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मुलाखत (Interview) |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
वयोमर्यादा (Age Limit) : वयोमर्यादा हि प्रत्येक पदा नुसार वेगवेगळी आहे कृपया मूळ जाहिरात पहा
मासिक वेतन (Salary) : मूळ जाहिरात पहा
अर्ज शुल्क (Fee) : सर्व उमेदवारांसाठी : 200 रूपये
अर्ज सादर करण्याचा पत्ता: आस्थापना विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा, जिल्हा महिला रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय परिसर, धाड रोड, बुलढाणा 443001 (एमएस).
मुलाखतीची पत्ता: महाविद्यालय परिषद हॉल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
GMC Buldhana Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही केवळ ऑफलाईन पद्धतीने असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.
- मुलाखतीसाठी उपस्थित असताना उमेदवारांनी मुळ कागदपत्रं घेऊन उपस्थित राहण्याचे उमेदवारांना आवाहन केले
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती अधिकृत वेबसाईट कळविण्यात येणार आहे.
- अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
ही जाहिरातही पहा
NHM Gadchiroli Bharti 2026: 172 पदांची मोठी भरती, 12वी पास ते पदवीध उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “GMC Buldhana Bharti 2026 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम अंतर्गत नवीन 68 जागांसाठी भरती जाहीर 2025.”