GMC Bhandara Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भंडारा अंतर्गत शासनातर्फे विहीत मार्गाने रिक्त पडे भरेपर्यंत किवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपलब्ध होईपर्यंत किंवा संचालनालयातर्फे बंधपत्रीत उमेदवार मिळेपर्यंत विविध विभागांमधील रिक्त पदे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी” पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर प्रसिद्ध करण्यात आली आली असून. एकूण 65 रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे, पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीचे अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक दिलेली नाही महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या मंगळवारी रिक्त पदांसाठी भरे पर्यंत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मिळून जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहे ती सविस्तर वाचावी.
GMC Bhandara Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 68 पदे
- पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार ND/MS/DNB/MBBS/M.Sc./Ph.D./MDS/Diplomate उत्तीर्ण असणे आवश्यक.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01. | प्राध्यापक | ०५ |
| 02. | सहयोगी प्राध्यापक | 12 |
| 03. | सहाय्यक प्राध्यापक | 14 |
| 04. | वरिष्ठ निवासी | 34 |
| एकुण | 68 |
- भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भंडारा यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
- नोकरीचे ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू तारीख | 05 डिसेंबर 2025 पासून |
| मुलाखत/Interview | महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या मंगळवारी. |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडाराच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मुलाखत (Interview) |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- वयोमर्यादा (Age Limit) : सर्व उमेदवारांचे कमाल वयोमर्यादा 45 वर्षे असणे आवश्यक आहे.
मासिक वेतन : मुळ जाहिरात पहा - अर्ज शुल्क : सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ राहील
- मुलाखतीची पत्ता : डीन कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम चॅनेल | येथे क्लिक करा |
GMC Bhandara Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही केवळ ऑफलाईन पद्धतीने असून वरील दिलेल्या पत्त्यावरती दिनांक महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या मंगळवारी.शासकीय सुट्टी वगळता ग्राह्य मुलाखती साठी उपस्थित राहावे.
- मुलाखतीसाठी उपस्थित असताना उमेदवारांनी मुळ कागदपत्रं घेऊन उपस्थित राहण्याचे उमेदवारांना आवाहन केले
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती अधिकृत वेबसाईट कळविण्यात येणार आहे.
- अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द् कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचेसोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणीकरता येणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देव राहणार नाही.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️Mahavitaran Akola Bharti 2025: महावितरण अकोला अंतर्गत नवीन 136 जागांसाठी नवीन भरती जाहीर 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा