Eklavya Model Nivasi Shala Bharti 2025 : नोकरीच्या शोधात आहात का? कारण एकलव्य मॉडल निवासी शाळामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यासाठी (NESTS) ने EMRS कर्मचारी निवड परीक्षा (ESSE) 2025 साठे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध पदांसाठी जवळपास 7,267 रिक्त जागांसाठी भारतीय प्रक्रिया राबवण्यात येणार असून, भारतातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये प्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), वसतिगृह वॉर्डन किंवा इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येणार असून, या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, मिळणार आहेत, जर तुमच्याकडे योग्य शैक्षणिक पात्रता असेल तर शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी हि एक सुवर्णसंधी तुमच्यासाठी ठरणार आहे. या भरती मोहिमेचा ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दि. 23 ऑक्टोबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे.
Eklavya Model Nivasi Shala Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 7,267 पदे
पदाचे नाव : प्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), वसतिगृह वॉर्डन, स्टाफ नर्स, इत्यादी. - शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदांनुसार वेगवेगळी देण्यात आलेली आहे. (मूळ जाहिरात वाचा!)
पदांचा तपशीलव
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | प्राचार्य | 0225 |
| 2. | पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 1460 |
| 3. | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | 3962 |
| 4. | वसतिगृह वॉर्डन (पुरुष आणि महिला | 0635 |
| 5. | महिला स्टाफ नर्स | 0550 |
| 6. | अकाउंटंट | 061 |
| 7. | ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट (JSA) | 0228 |
| 8. | लॅब अटेंडंट | 0146 |
| एकुण | 0७,२६७ |
- भरती विभाग : राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्था अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : शिक्षण क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाइन अर्ज सुरू | 19 सप्टेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 23 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
| परिक्षा शुल्क अंतिम तारीख | 23 ऑक्टोबर 2025 |
| परिक्षा/मुलाखत | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | पूर्व परीक्षा |
| दुसरा टप्पा | मुख्य परीक्षा (विषय ज्ञान परीक्षा) |
| तिसरा टप्पा | मुलाखत (Interview) |
| चौथा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- मासिक वेतन (Salary) : बेसिक 18,000/- ते 2,09,200/- रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 19 सप्टेंबर 2025 - रोजी,
प्राचार्य: 50 वर्षांपेक्षा जास्त नाही.
प्राध्यापक : 40 वर्षांपेक्षा जास्त नाही.
TGT आणि इतर शिक्षक पदे : 35 वर्षांपेक्षा जास्त नाही.
होस्टेल वॉर्डन आणि स्टाफ नर्स : 35 वर्षांपर्यंत.
अकाउंटंट, JSA, लॅब अटेंडंट : 30 वर्षांपेक्षा जास्त नाही.
EMRS कर्मचारी 55 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात.. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10-15 वर्ष सूट ]
अर्ज शुल्क
| Category | General / OBC / EWS (Male) | SC / ST / PwBD / All (Female) |
| Principal | ₹2500 | ₹500 |
| PGT & TGTs | ₹2000 | ₹500 |
| Non-Teaching Staff | ₹1500 | ₹500 |
Eklavya Model Nivasi Shala Bharti 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अधिकृत NESTS वेबसाइटला भेट द्या. लिंक खाली दिली आहे.
- होमपेजवर, “रिक्रूटमेंट” टॅबवर क्लिक करा.
- “EMRS स्टाफ सिलेक्शन एक्झाम (ESSE)-2025” ची लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- सविस्तर सूचना काळजीपूर्वक वाचा. “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा.
- प्रथम, तुमची मूलभूत माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- लॉग इन करण्यासाठी जनरेट केलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरा.
- तुमच्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर आवश्यक तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा.
- तुमच्या छायाचित्राच्या आणि स्वाक्षरीच्या स्कॅन केलेल्या प्रती निर्दिष्ट स्वरूपात अपलोड करा.
- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI वापरून ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी तुमचा अर्ज फॉर्म काळजीपूर्वक तपासा.
- सबमिट केल्यानंतर, तुमच्या रेकॉर्डसाठी अंतिम पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 ऑक्टोंबर 2025 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
Eklavya Model Nivasi Shala Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
- उमेदवारांच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️महाराष्ट्र पोलीस दलात 15631 रिक्त पदांसाठी जाहिरात | Maharashtra Police Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7,267 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया | Eklavya Model Nivasi Shala Bharti 2025”