DSSSB MTS Bharti 2025: 10 वी उत्तीर्णांसाठी 714 सरकारी पदांची भरती 2025, अर्जाची अंतिम तारीख 15 जानेवारी 2026

DSSSB MTS Bharti 2025: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (DSSSB) मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) च्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना (जाहिरात क्र. 07/2025) जारी केली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेशात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे. विविध शासकीय विभागांमध्ये जवळपास ७१४ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली केली आहे. ऑनलाईन अर्ज दिनांक 17 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत सादर करण्याचे आवाहन केले आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आलेली आहेत ती पहा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

DSSSB MTS Bharti 2025

  • भरती विभाग: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB)
  • पदाचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
    एकूण पदसंख्या: 714 पदे
  • नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी सरकारी नोकरी
  • नोकरीचे ठिकाण: दिल्ली (Job In Dilhi)

DSSSB MTS Vacancy 2025

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या
1. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 714

शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10 वी (मॅट्रिक) उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा

  • किमान वय 18 वर्षे ते कमाल वय 27 वर्षे
    वयात सूट [SC / ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे, PwD: 10]
  • नियमानुसार इतर प्रवर्गांना सूट लागू राहील

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
General / EWS / OBC ₹100/- रुपये 
SC / ST / PwD / ESM / महिला शुल्क नाही

निवड प्रक्रिया
DSSSB MTS भरतीसाठी निवड प्रक्रिया खालील दोन टप्प्यांमध्ये होणार आहे:

  1. लेखी परीक्षा (CBT)
  2. कागदपत्र पडताळणी

DSSSB MTS Salary 2025

वेतनश्रेणी

बेसिक वेतन: ₹18,000/- ते ₹56,900/- रुपये पर्यंत.
एकूण इन-हँड वेतन: सुमारे ₹35,000+/- (भत्त्यांसह)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू  17 डिसेंबर 2025 
अर्ज करण्याची अंतिम तारीख  15 जानेवारी 2026
अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख  15 जानेवारी 2026

DSSSB MTS Bharti 2025

साठी अर्ज कसा करावा?
  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या – dsssbonline.nic.in
  2. नवीन उमेदवार असल्यास नोंदणी करा
    लॉगिन करून Apply for New Application वर क्लिक करा
  3. Post Code 803/25 (MTS) निवडा
  4. आवश्यक माहिती भरा व फोटो/स्वाक्षरी अपलोड करा
  5. अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास)
  6. अर्ज सबमिट करून प्रिंट घ्या

महत्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
महत्त्वाची सूचना
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी DSSSB ची अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  • रिक्त पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे
  • भरती प्रक्रियेबाबत DSSSB चा निर्णय अंतिम राहील

🔔 Disclaimer
ही माहिती अधिकृत अधिसूचनेवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी DSSSB च्या अधिकृत वेबसाईटवरील जाहिरात अवश्य तपासा.

हि जाहिरात पण पहा 👇
RRB Bharti 2025 | रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत 312 पदाची भरती 2025 | Apply Online CEN 08/2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo