DATI Nashik Bharti 2025: विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक भरती २०२५: विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक (महसुल प्रशिक्षण प्रबोधनी नाशिक) अंतर्गत “रजिस्ट्रार आणि सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१, सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१, ग्रंथपाल” या पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहेत. विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक (महसुल प्रशिक्षण प्रबोधनी नाशिक) भरती मंडळ, नाशिक यांनी नोव्हेंबर २०२५ च्या जाहिरातीसाठी अंतिम दिनांक 18 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
DATI Nashik Bharti 2025
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या : 09 पदे
पदाचे नाव : रजिस्ट्रार आणि सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१, सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१, ग्रंथपाल पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जाहिरात पहा.
पदांचा तपशील
| पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | कुलसचिव सह सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१ | 01 |
| 2. | सहायक प्राध्यापक वर्ग-१ | 07 |
| 3. | ग्रंथपाल | 01 |
| एकुण | 09 |
भरती विभाग : महसुल प्रशिक्षण प्रबोधनी नाशिक अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र (Job In Maharashtra)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 29 नोव्हेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 18 डिसेंबर 2025 पर्यंत |
| मुलाखत Interview | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महसुल प्रशिक्षण प्रबोधनी नाशिक अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रकिया
| पहिला टप्पा | मुलाखत Interview |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
मासिक वेतन (Salary) : बेसिक 25,500 ते 1,75,100/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे
वयोमर्यादा (Age Limit) : मुळ जाहिरात पहा
अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक (नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक) विभागीय आयुक्त कार्यालय आवर, नाशिक रोड –422101.
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
DATI Nashik Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (DATI Nashik Bharti 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️IOCL Apprentice Recruitment 2025: इंडियन आयडॉल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन 2575 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा
1 thought on “DATI Nashik Bharti 2025: विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती 2025”