सहकारी बँक भरती सातारा जिल्हा नवीन जाहिरात प्रसिद्ध | Co-Operative Bank Bharti Satara 2025

Co-Operative Bank Bharti Satara 2025:बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या दहावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी सातारा जिल्ह्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी मिळाली आहे कारण दि. रयत सेवक को ऑप बँक लिमिटेड सातारा अंतर्गत नवीन पदभरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, यामध्ये “सहाय्यक (लिपिक) असिस्टंट, शिपाई (अटेंडंट)” या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, या भरतीच्या वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार आणि असंख्य भत्ते, मिळणार आहेत. या पदभरती मध्ये एकूण 027 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, तसेच या भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 24 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Co-Operative Bank Bharti Satara 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 027 पदे
  • पदाचे नाव : सहाय्यक(लिपिक)असिस्टंट व शिपाई (अटेंडंट)पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी/ 12 वी/ पदवीधर/ सोबत MS CIT उत्तीर्ण धारक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.

पदांचा तपशीलव

पद क्रं. पदाचे नाव  पद संख्या 
1. सहाय्यक (लिपिक) असिस्टंट 013
2. शिपाई (अटेंडंट) 014
एकुण 027
  • भरती विभाग : दि. रयत सेवक को ऑप बँक लिमिटेड सातारा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 10 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2025 पर्यंत
परिक्षा शुल्क अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2025 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
परिक्षा/मुलाखत नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही दि. रयत सेवक को ऑप बँक लिमिटेड सातारा जिल्हाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परीक्षा
दुसरा टप्पा मुलाखत (Interview)
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • अर्ज शुल्क (Fee) :  सर्व उमेदवारांना : 750/- + 18%GST =एकूण 885 रुपये]
    रुपये सर्व करांसह परीक्षा शुल्क आकारले जाईल.
    परीक्षा शुल्क परतफेड करण्यायोग्य नसेल.
  • मासिक वेतन (Salary) : वेतन श्रेणी संदर्भात जाहिरातीमध्ये उल्लेख नाही. (अधिकृत संकेतस्थळावरती पहा)
  • वयोमर्यादा (Age Limit) : 10 सप्टेंबर 2025 रोजी
    पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे व कमाल वयोमर्यादा 35 वर्षे देण्यात आलेली आहे.

[ महत्वाचे : कोणत्याही श्रेणीसाठी वरच्या किंवा खालच्या वयोमर्यादेत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.]

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 सप्टेंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 

Co-Operative Bank Bharti Satara 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
    उमेदवाराचे फोटो व सही ऑनलाईन अर्ज भरतांना upload करणे आवश्यक आहे. या व्यतीरीक्त इतर कागदपत्रे upload करण्याची गरज नाही, अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरणे बंधनकारक आहे.
  4. अर्जदाराने upload केलेले image सुस्पष्ट नसल्यास त्यास अपात्र ठरविले जाऊ शकते याची नोंद घ्यावी
  5. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  6. तयार झालेले Form Id भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत उपयुक्त असल्याने तो, उमेदवाराने सांभाळुन जतन/नोंद/ करुन ठेवावा. यानंतर अर्जात भरलेली माहिती उमेदवाराला बदलता येणार नाही
  7. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल.
  8. बँकेत सामील झाल्यानंतरही, कोणत्याही वेळी अशी कोणतीही विसंगती किंवा कमतरता आढळल्यास, त्याच्या/तिच्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात..
  9. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये  आर आर सी पूर्व रेल्वे विभागाकडे निर्णय अंतिम असेल.
  10. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.(Co-Operative Bank Bharti Satara 2025)
  11. उमेदवारांच्या पात्रतेबाबत, पात्रतेची अशी छाननी कोणत्या टप्प्यात करायची आहे, परीक्षा, मुलाखत, निवड आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींसाठी बँकेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात वैयक्तिक चौकशीसाठी बँकेकडून कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  12. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  13. आवश्यक असल्यास, निवड प्रक्रियेत बदल करण्याचा/थांबवण्याचा/बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे. जर काही बदल झाले तर, उमेदवारांना कळवले जातील.
  14. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

Co-Operative Bank Bharti Satara 2025

हि जाहिरात पण पहा 👇
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 133 रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध | Yavatmal DCC Banks Bharti 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo