BSF Recruitment 2025 : सीमा सुरक्षा दलात 10 वी पास उमेदवारांसाठी 549 जागांसाठी भरती 2025 | वेतन 69,100

2BSF Recruitment 2025: सीमा सुरक्षा दलाने (BSF) २०२५ वर्षासाठी क्रीडा कोट्यांतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदासाठी गुणवंत खेळाडूंच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भारताच्या पहिल्या संरक्षण फौजेत सामील होण्याची तरुण खेळाडूंसाठी ही एक मोठी संधी आहे. या मध्ये 549 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र पुरुष आणि महिला भारतातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती गट ‘क’ अराजपत्रित आणि गैर-मंत्रालयीन पदांसाठी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना केवळ देशाची सेवा करण्याची संधी मिळणार नाही, तर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये BSF चे प्रतिनिधित्व करण्याची संधीही मिळेल. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत खुली राहील. खेळांची यादी, पात्रतेचे निकष, शारीरिक मानके आणि अर्ज करण्याच्या टप्प्याटप्प्याच्या मार्गदर्शिकाबद्दल संपूर्ण माहितीसाठी पुढे वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

BSF Recruitment 2025BSF Recruitm

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 549 पदे
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.

पदांचा तपशील

अ. क्रं तपशील पद संख्या
1. महिला 272
2. पुरुष 277
एकुण 549
  • भरती विभाग : सीमा सुरक्षा दला अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : सैन्य दलात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Job In India)

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 27 डिसेंबर 2025 पासून
अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 पर्यंत
निकाल/मैदानी चाचणी नंतर कळवण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा अर्जांची छाननी/गुणवता यादी
दुसरा टप्पा मैदणी चाचणी
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
चौथा टप्पा वैद्यकीय तपासणी
  • बेसिक वेतन (Salary) : दरमहा 21,700 ते 69,100/-  रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे
  • वयोमर्यादा (Age Limit) :  01 ऑगस्ट 2025 रोजी पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 23 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट,]

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
General / EWS / OBC 159/- रुपये
SC / ST /  महिला अर्ज शुल्क नाही

BSF Recruitment 2025

ऑनलाईन अर्ज कसा करायचा
  • अधिकृत पोर्टलला भेट द्या: https://rectt.bsf.gov.in/ येथे जा.
  • नोंदणी: “वन टाइम रजिस्ट्रेशन” वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून तुमचे प्रोफाइल तयार करा.
  • अर्ज भरा: लॉग इन करा आणि वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसह तुमचे प्रोफाइल पूर्ण करा.
  • खेळाचे तपशील: तुमची क्रीडा क्षेत्रातील यशाची प्रमाणपत्रे अपलोड करा आणि तुम्ही ज्या खेळासाठी अर्ज करत आहात तो निवडा.
  • कागदपत्रे अपलोड करा: तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मॅट्रिकचे प्रमाणपत्र अपलोड करा.
  • शुल्क भरणे: ₹159/- अर्ज शुल्क भरा (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/महिला उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे).
  • अर्ज सादर करा: अर्जाचे पुनरावलोकन करा आणि तो सादर करा. पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंट काढा.

महत्त्वाचे संकेतस्थळ

तपशील लिंक
 अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनेल येथे क्लिक करा
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  6. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.(BSF Sports Quota Recruitment 2025)
  7. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  8. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
🏦Bank Of India Requirement 2025-26 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन 514 जागांसाठी भरती प्रसिद्ध 2025-25

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

2 thoughts on “BSF Recruitment 2025 : सीमा सुरक्षा दलात 10 वी पास उमेदवारांसाठी 549 जागांसाठी भरती 2025 | वेतन 69,100”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo