BSF Recruitment 2025:आर्मी मध्ये भरती होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बॉर्डर सिक्युरीटी फोर्स (BSF) ने एक खूप मोठी फायदेशीर करिअर घडवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या भरतीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे .आर्मीची वर्दी परिधान करण्याची आणि जगातील सर्वात मोठ्या सीमा सुरक्षा (BSF Recruitment 2025) दलांपैकी एकाचा भाग बनण्याची ही खूप मोठी संधी आहे या भरती मध्ये 1121 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे, पात्र 10 वी 12 उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी मिळाली आहे. या भरती साठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रस्तुत भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी BSF च्या bsf.nic.in या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
BSF Recruitment 2025 Details
पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) | 0910 |
2. | हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) | 0211 |
TOTAL | 1121 |
अर्ज स्विकारण्याची पद्धत :- पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदसंख्या :- 1,121
पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक.
शैक्षणिक पात्रता :- 10 वी/12 वी/ ITI
महत्त्वाच्या तारखा :-
1) ऑनलाइन अर्ज सुरू :- 24 ऑगस्ट 2025 पासून
2) अर्जाची शेवटची तारीख :- 23 सप्टेंबर 2025 पर्यंत
3) शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाइन):- 23 सप्टेंबर 2025 पर्यंत
(लेखी परीक्षा व मैदानी चाचणी परीक्षेची तारीख अधिकृत संकेतस्थळावरती कळविण्यात येईल)
भरती विभाग :- BSF अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
अर्ज पद्धती :- उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
(अत्यंत महत्त्वाचे :- सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा (Age Limit):- 12 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 25 वर्षे [OBC – 03 वर्षे सूट, SC/ST – 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क (Fee) :- General/OBC/EWS: 100/- रुपये [SC/ST/महिला/माजी सैनिक यांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे. ]
मासिक वेतन (Salary ) :- दरमहा 25,500 ते 81,100 रुपये पर्यंत देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया (Selection Process) :-
•पहिला टप्पा- लेखी परीक्षा
•दुसरा टप्पा- शारीरिक चाचणी मोजमाप
•तिसरा tappa- टायपिंग स्पीड टेस्ट (HC) साठी
•तिसरा टप्पा – लघुलेखन चाचणी (ASI) साठी
(कागदपत्रे आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असतो.)
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारतात
ऑनाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 सप्टेंबर 2025
BSF Recruitment 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात pdf पहा | येथे क्लिक करा |
ऑनाईन अर्ज येथे | येथे क्लिक करा |
आवश्यक पात्रता :
1. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर):भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये एकूण 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य किंवा रेडिओ आणि टेलिव्हिजन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट किंवा डेटा तयारी आणि संगणक सॉफ्टवेअर किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा डेटा एंट्री ऑपरेटरमध्ये आयटीआय (ITI) असणे आवश्यक आहे.
2. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक):भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये एकूण 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा रेडिओ आणि टेलिव्हिजन किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट किंवा डेटा तयारी आणि संगणक सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रिशियन किंवा फिटर किंवा माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम देखभाल किंवा संप्रेषण उपकरणे देखभाल किंवा संगणक हार्डवेअर किंवा नेटवर्क तंत्रज्ञ किंवा मेकाट्रॉनिक्स किंवा डेटा एंट्री ऑपरेटरमध्ये आयटीआय (ITI) असणे आवश्यक आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
BSF Recruitment 2025 - भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
ही पण जाहिरात बघा👇
RRC पूर्व रेल्वे अप्रेंटिस पदासाठी जाहिरात प्रसिद्ध : RRC ER Apprentice Requirement 2025
हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र मैत्रिणींना पण शेअर करा