BSF Constable Tradesmans Recruitme 2025 :
भारतीय सीमा सुरक्षा दलाने (BSF) बहुप्रतिक्षित बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती 2025 ची अधिकृतपणे घोषणा केली आहे, आर्मी मध्ये भरती होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप मोठी फायदेशीर करिअर घडवण्याची सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात जवळपास 3588 रिक्त पदे उपलब्ध असल्याने, इंडियन आर्मीची वर्दी परिधान करण्याची आणि जगातील सर्वात मोठ्या सीमा सुरक्षा दलांपैकी एकाचा भाग बनण्याची ही खूप मोठी संधी आहे. यशस्वी उमेदवारांना सन्माननीय वेतन मॅट्रिक्स लेव्हल-3 मध्ये स्थान दिले जाईल ज्याचे वेतन ₹21,700 ते ₹69,100 पर्यंत असेल, तसेच असंख्य फायदे आणि भत्ते देखील असतील. जर तुम्हाला देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची आवड असेल आणि कौशल्य असेल, तर तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे खूप मोठी संधी आहे .
सीमा सुरक्षा दल ही भारताची प्राथमिक सीमा संरक्षण संघटना आहे, ज्याला ‘भारतीय प्रदेशांच्या संरक्षणाची पहिली भिंत’ असे संबोधले जाते. ही भरती मोहीम भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या एलिट फोर्सचा अविभाज्य भाग बनण्याचा थेट मार्ग आहे.
या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची दिनांक हि 26 जुलै 2025 ते 24 ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आले आहे . सविस्तर जाहिरात खाली वाचा
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेडेसमन)
एकूण रिक्त जागा: ३५८८
नोकरीचे ठिकाण: भारतभर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची दिनांक: २६ जुलै २०२५ ते २४ ऑगस्ट २०२५ पर्यंत
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक्युलेशन (१०वी) किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवारांना त्यांची प्रवीणता सिद्ध करण्यासाठी भरती मंडळाने घेतलेल्या ट्रेड टेस्टमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
हे जाणून घ्या:
BSF ने मोठ्या संख्येने रिक्त पदांची घोषणा केली आहे, ज्यामुळे विविध ट्रेड आणि श्रेणींमध्ये संधी मिळतील. ही पदे सुरुवातीला तात्पुरती आहेत परंतु ती कायमस्वरूपी होण्याची शक्यता जास्त आहे, ज्यामुळे दीर्घकालीन नोकरीची सुरक्षा मिळेल.
पुरुष उमेदवारांसाठी रिक्त जागा (एकूण: ३४०६)
तक्ता
अ.क्रं | पद | पद संख्या |
1. | Constable (Cook) | 1462 |
2. | Constable (Water Carrier) | 699 |
3. | Constable (Sleeper) | 652 |
4. | Constable (Washerman) | 320 |
5. | Constable (Barber) | 115 |
6. | Constable (Carpenter) | 38 |
7. | Constable (Tailor) | 18 |
8. | Constable (Waiter) | 13 |
9. | Constable (Plumber) | 10 |
10. | Constable (Penter) | 05 |
11. | Constable (Electrician) | 04 |
12. | Constable (Khoji) | 03 |
13. | Constable (Cobbler) | 65 |
14. | Constable (Upholster) | 01 |
महिला उमेदवारांसाठी रिक्त जागा (एकूण: १८२)
अ. क्रं | पद | पद संख्या |
1. | Constabe cook | 82 |
2. | Constable (Water Carrier) | 38 |
3. | Constable (Sleeper) | 35 |
4. | Constable (Washerman) | 17 |
5. | Constable (Barber) | 06 |
6. | Constable (Cobbler) | 02 |
7. | Constable (Carpenter) | 01 |
8. | Constable (Toiler) | 01 |
BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समन पात्रता निकष २०२५:
अर्ज करण्यापूर्वी, BSF ने ठरवून दिलेल्या सर्व पात्रता आवश्यकता तुम्ही पूर्ण करत आहात याची खात्री करणे अत्यंत महत्वाचे आहे. निकषांमध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि शारीरिक मानके समाविष्ट आहेत.
अत्यंत महत्त्वाचे: सदर भरती जाहिरात मूळ वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्याआधी सविस्तर जाहिरात वाचावी यासाठी होणारे कोणत्याही नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही
वयोमर्यादा:
(24/08/2025रोजी)
किमान वय: १८ वर्षे
कमाल वय: २५ वर्षे
वयात सूट: भारत सरकारच्या नियमांनुसार SC/ST 5 वर्ष सूट OBC आणि इतर मागासवर्गीय 3 वर्ष सूट
शारीरिक पात्रता :
Category | Height Male | Chest Male |
Height Female |
Janaral/OBC/SC | 165cm | 75-80cm | 155cm |
Garhwali, Kumaoni, Dogra, Maratha & candidates from Assam, HP, J&K, Ladakh | 162.5cm | 75-80cm | 152cm |
All ST Candidate | 160cm | 75-80cm | 148cm |
ST Candidates from LWE affected districts | 158cm | 75-80cm | 147cm |
ST Candidates from North-Eastern States | 155cm | 75-80cm | 147cm |
Candidates from North-Eastern States (Arunachal, Manipur, Meghalaya, etc.) | 160cm | 75-80cm | 150cm |
Candidates from Gorkha Territorial Administration (GTA) | 155cm | 75-80cm | 150cm |
वजन: मानक वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार उंचीच्या प्रमाणात.
परीक्षेची तारीख BSF च्या संकेतस्थळावरती जाहीर केली जाईल
प्रवेशपत्र उपलब्धता: वेळोवेळी संकेतस्थळावरती चेक करावे
जाहिरात बघा:
ऑलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात PDF | येथे क्लिक करा |