BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत रिक्त पदे थेट मुलाखती द्वारे भरण्यासाठी भरती 2026 करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून यामध्ये 145 रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत, पात्रताधारक उमेदवारांसाठी या भरतीचे फॉर्म भरण्यासाठी अंतिम दिनांक 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करण्यास उमेदवारांना आवाहन केले आहे. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी.
BMC Bharti 2026
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- एकूण पदसंख्या : 145 पदे
- पदाचे नाव : वैद्यकीय आणि निम-वैद्यकीय, तांत्रिक आणि प्रशासकीय, सहाय्यक कर्मचारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी मुळ जाहिरात पहा
BMC Bharti 2026
- भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती
- नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरू | 27 जानेवारी 2026 पासून |
| अंतिम तारीख | 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत |
| मुलखात | 9 फेब्रुवारी 2026 पासून |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मुलाखत (Interview) |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- वयोमर्यादा (Age Limit) : सर्वसाधारण उमेवारांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे व कमाल 38 देण्यात आलेली आहे.
- मासिक वेतन (Salary) : दरमहा रू. 16,000/- ते रू. 1,00,000/- पर्यंत वेतन मिळणार आहे.
- अर्ज शुल्क (Fee) : सर्व उमेदवारांसाठी : 934/- रुपये देण्यात आले आहे
अर्ज सादर करण्याचा पत्ता
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णालयात पहिला मजला, डी विंग (आस्थापना विभाग).
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये BMC चा (BMC Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरातही पहा 👇
Central Bank of India Bharti 2026: 350 जागांसाठी भरती | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2026
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा