भूमी अभिलेख विभागामध्ये 903 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Bhumi Abhilekh Bharti 2025

Bhumi Abhilekh Bharti 2025:महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) शैक्षणिक पात्रता असेल तर या भरतीसाठी तुम्ही पत्र आहात, या भरती मोहीमे अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास 903 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून यामध्ये सहा विविध प्रशासकीय विभागांमध्ये पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून त्याचा अंतिम दिनांक 24 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात PDF स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bhumi Abhilekh Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 903 पदे
  • पदाचे नाव : भुकरमापक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श. प्र.मी. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र. मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.

पदांचा तपशील

विभाग क्रं. विभाग/प्रदेश पद संख्या
1. पुणे विभाग 083
2. कोकण विभाग, मुंबई 259
3. नाशिक विभाग 124
4. छ. संभाजीनगर विभाग 210
5. अमरावती विभाग 117
6. नागपूर विभाग 110
एकुण 903
  • भरती विभाग : महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
  • नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू 1 ऑक्टोंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 24 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
लेखी परीक्षा 13 व 14 नोव्हेंबर

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परिक्षा
दुसरा टप्पा टंकलेखन चाचणी
तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • बेसिक वेतन (Salary) : 19,900 ते 63,200/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 1 ऑक्टोंबर 2025 रोजी
    सर्वसाधारण उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे.
  • [मागासवर्गीय उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 1000/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900/- रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 ऑक्टोंबर 2025 रात्री 23:59 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

Bhumi Abhilekh Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (Bhumi Abhilekh Bharti 2025)
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  5. अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

हि जाहिरात पण पहा 👇
💁‍♂️संघ लोकसेवा आयोगा अंतर्गत अभियांत्रिकी 474 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | UPSC ESE Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “भूमी अभिलेख विभागामध्ये 903 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Bhumi Abhilekh Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo