BHEL Apprentice Recruitment 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), भोपाळ युनिटने 2025-26 या वर्षासाठी अप्रेंटिसच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एकामध्ये प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळविण्यासाठी नवीन अभियांत्रिकी पदवीधर, डिप्लोमा धारक आणि ITI उत्तीर्ण झालेल्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. विविध विषयांमध्ये एकूण 160 रिक्त पदांसह, BHEL एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी तरुण प्रतिभा शोधत आहे. जर तुम्ही पदवी, ITI किंवा डिप्लोमा उत्तीर्ण केला असेल, तर ही BHEL अप्रेंटिस भरती २०२५ ही यशस्वी तांत्रिक कारकिर्दीसाठी आवश्यक असलेली पायरी असू शकते. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 24 डिसेंबर २०२५ पर्यंत खुली असणार आहे, उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात वाचावी.
BHEL Apprentice Recruitment 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 160 पदे
- पदाचे नाव : पदवीधर, तंत्रज्ञ (डिप्लोमा) आणि ट्रेड अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी 10वी/ITI पदवी/डिप्लोमा संबंधित क्षेत्रात उत्तीर्ण असणे आवश्यक.
पदांचा तपशील
| श्रेणी | ट्रेड | पद संख्या |
| पदवीधर | सिव्हिल, CSE, इलेक्ट्रिकल, E&C, मेकॅनिकल, BBA | 039 |
| टेक्निशियन (डिप्लोमा) | सिव्हिल, इलेक्ट्रिकल, E&C, मेकॅनिकल | 021 |
| ट्रेड (ITI) | इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रोप्लेटर | 100 |
| एकुण | 160 |
- भरती विभाग : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती प्रकार : BHEL मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
- नोकरी ठिकाण : भोपाळ, मध्यप्रदेश
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 04 डिसेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 24 डिसेंबर 2025 पर्यंत |
| गुणवत्ता यादीची घोषणा | नंतर करण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | शॉर्टलिस्टिंग |
| दुसरा टप्पा | गुणवत्ता यादी (पदवी+आयटीआय गुणांवर आधारित) |
| तिसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
| चौथा टप्पा | वैद्यकीय तपासणी |
- मासिक वेतन (Salary) : अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार ₹12,600 पर्यंत मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : 5 डिसेंबर 2025 रोजी, उमेदवाराचे वय किमान 14 वर्षे व कमाल 27 वर्षे असावे.
- [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट,]
- अर्ज शुल्क (Fee) : अर्ज शुल्क नाही
BHEL Apprentice Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- ट्रेड: apprenticeshipindia.gov.in वर नोंदणी करा
- पदवी/पदविका:nats.education.gov.in वर नोंदणी करा.
- ऑनलाइन अर्ज करा: BHEL भोपाळ करिअर वेबसाइटला भेट द्या (खाली दिलेल्या लिंक्स) आणि संबंधित नोकरीसाठी अर्ज करा.
- पोचपावती प्रिंट करा: यशस्वी अर्ज केल्यानंतर, पावती स्लिप प्रिंट करा.
- हार्ड कॉपी पाठवा: कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रतींसह (१०वी/१२वी/आयटीआय/पदवी/पदविका मार्कशीट, अधिवास, आधार, जात प्रमाणपत्र, NATS/अॅप्रेंटिसशिप पोर्टलची नोंदणी स्लिप) पावती स्लिप पाठवा:
- पत्ता: पोस्ट बॉक्स क्रमांक ३५, पोस्ट ऑफिस पिपलानी, भेल भोपाळ, पिन कोड – ४६२०२२ (मध्य प्रदेश).
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पदवी/ डिप्लोमा | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF ट्रेड | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज पदवी/डिप्लोमा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज ट्रेड | येथे क्लिक करा |
| NAST नोंदणी | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सॲप ग्रुप | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम चॅनेल | येथे क्लिक करा |
BHEL Apprentice Recruitment 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये BHEL चा (BHEL Apprentice Recruitment 2025) निर्णय अंतिम असेल.
- अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
हि जाहिरात पण पहा 👇
📢Mahavitaran Akola Bharti 2025: महावितरण अकोला अंतर्गत नवीन 136 जागांसाठी नवीन भरती जाहीर 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक / मित्र-परिवारांना देखील शेअर करा