भगिनी निवेदिता सहकारी बँक लिमिटेड भरती 2025 | Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2025

Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2025:नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी? भगिनी निवेदिता सहकारी बँक लिमिटेड पुणे अंतर्गत नवीन भरती 2025 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये “लिपिक (लेखनिक)” या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, या भरतीच्या वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला चांगले वेतन त्याच बरोबर असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. या जाहिराती मध्ये एकूण 30 रिक्त पदे भरण्यासाठी  भरती मोहीम राबवण्यात येत आहे, तसेच या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून अंतिम दिनांक हा 7 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी  मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 
  • एकूण पदसंख्या : 30 पदे
  • पदाचे नाव : लेखनिक (लिपिक) पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी सोबत MS CIT उत्तीर्ण धारक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज सादर करू शकतात.

पदांचा तपशीलव 

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या 
1. लेखनिक 30
  • भरती विभाग : भगिनी निवेदिता सहकारी बँक लिमिटेड पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

महत्त्वाच्या तारखा

ऑफलाईन अर्ज सुरू 22 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीख 7 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
परिक्षा/मुलाखत नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही दिभगिनी निवेदिता सहकारी बँक लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा लेखी परीक्षा 
दुसरा टप्पा  मुलाखत (Interview)
तिसरा टप्पा  कागदपत्र पडताळणी
  • अर्ज शुल्क (Fee) : सर्व उमेदवारांना : 750/- + 18%GST =एकूण 885 रुपये]
  • मासिक वेतन (Salary) : वेतन श्रेणी संदर्भात जाहिरातीमध्ये उल्लेख नाही.(अधिकृत संकेतस्थळावरती पहा)
  • वयोमर्यादा (Age Limit) : 31 augast 2025 रोजी
    पात्रता धारक उमेदवारांचे किमान वय 22 वर्षे व कमाल वयोमर्यादा 35 वर्षे देण्यात आलेली आहे.

[ महत्वाचे : कोणत्याही श्रेणीसाठी वरच्या किंवा खालच्या वयोमर्यादेत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.]

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 7 ऑक्टोंबर 2025 पर्यंत सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत

महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
जाहिरात PDF पहा  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2025

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. पात्रता निकषात न बसणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेचा अर्ज भरल्यास अथवा भरलेली माहिती चुकीची आढळल्यास संबंधित अर्ज बाद करण्यात येईल तसेच त्यासाठी भरण्यात आलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  5. सदरची लेखनिक पदाकरिता केवळ महिला उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्यापूर्वी अर्जदारानी काळजी घ्यावी.
  6. अर्ज सादर करणाऱ्या पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष तौडी मुलाखतीसाठी त्यांनी अर्जात नमुद केलेल्या भ्रमणध्वनीवर एसएमएस (SMS) व्दारे मुलाखतीचे स्थळ व दिनांक अलाहिदा कळविण्यात येईल. मुलाखतीचे वेळी मुळ (Original) कागदपत्र व त्यांचे झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे.
  7. निवड झालेल्या उमेदवारास बँकेच्या कोणत्याही शाखेवर नेमणूक देण्यात येईल.
  8. पदसंख्या, निवड प्रक्रिया संबंधीचे, निवड पद्धत इत्यादी बाबतचे सर्व अधिकार बैंकेकडे राखीव असतील.(Bhagini Nivedita Sahakari Bank Bharti 2025)
  9. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  10. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल. बँकेत सामील झाल्यानंतरही, कोणत्याही वेळी अशी कोणतीही विसंगती किंवा कमतरता आढळल्यास, त्याच्या/तिच्या सेवा रद्द केल्या जाऊ शकतात..
  11. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये बँकेकडे  निर्णय अंतिम असेल.
  12. उमेदवारांच्या पात्रतेबाबत, पात्रतेची अशी छाननी कोणत्या टप्प्यात करायची आहे, मुलाखत, निवड आणि भरतीशी संबंधित इतर कोणत्याही बाबींसाठी बँकेचा निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल. या संदर्भात वैयक्तिक चौकशीसाठी बँकेकडून कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  13. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  14. आवश्यक असल्यास, निवड प्रक्रियेत बदल करण्याचा/थांबवण्याचा/बदल करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे. जर काही बदल झाले तर, उमेदवारांना कळवले जातील.
  15. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दिल्ली पोलीस दलात 7565 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध | SSC Delhi Police Constable Recruitment 2025

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo