खुशखबर टप्पा दुसरा | बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध | Bank Of Maharashtra Bharti 2025

Bank Of Maharashtra Bharti 2025:बँकिंग क्षेत्रात करियर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) भरती प्रकल्प 2025-26 टप्पा दुसरा यांच्या अंतर्गत बँक विविध वर्टिकल आणि ऑफिसमध्ये पोस्ट करण्यासाठी स्केल II, III, IV, V आणि VI मधील विशेषज्ञ पदासाठी बँक ऑफ महाराष्ट्राने उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. या भरतीमध्ये जवळपास एकूण 350 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे. बँकिंग क्षेत्रातील करिअर हे केवळ नोकरी नाही तर ती प्रतिष्ठेची आणि सुरक्षतेची बाब असल्याने, ही भरती मोहीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग उद्योगात स्थिर आणि फायदेशीर कारकीर्द मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे.

Bank Of Maharashtra Bharti 2025

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 0350
  • पदाचे नाव : वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत.(मूळ जाहिरात PDF मध्ये पहा)
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार मागवण्यात आलेली आहे.मूळ जाहिरात पाहा.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरूः 10 सप्टेंबर 2025 पासून
अर्जाची शेवटची तारीखः 30 सप्टेंबर 2025 पर्यंत
परीक्षा तारीख नंतर कळविण्यात येईल
  • भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • भरती श्रेणी : स्केल II, III, IV, V आणि VI मधील विशेषज्ञ पदासाठी.
  • नोकरीचा प्रकार : कायमस्वरूप बँकिंग क्षेत्रात नोकरी
  • नोकरीचे ठिकाण : बँके ऑफ महाराष्ट्र भारतातील विविध शाखांमध्ये

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

अर्ज शुल्क (Fee)

श्रेणी  शुल्क
General/OBC/EWS 1000+GST 18% = 1180/- रुपये
SC/ST/PwBD 100+GST 18% = 180/- रुपये
  • मासिक वेतन (Salary) : दरमहा 64,820 ते 1,56,500 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
  • वयोमर्यादा (Age Limit) : 31 ऑगस्ट 2025 रोजी, 22 ते 38 वर्षा दरम्यान असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD(SC/ST)- 15 वर्ष सूट, PwBD(OBC)- 13 वर्ष सूट, PwBD(GEN/EWS)- 10 वर्ष सूट,]

निवड प्रक्रिया (Selection Process)

पहिला टप्पा मुलाखत (Interview)
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी

[योग्य आणि योग्य वाटल्यास, प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार लेखी परीक्षा घेण्याचा अधिकार बँकेकडे राखीव राहील.]

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2025 पर्यंत.

महत्वाचे संकेतस्थळ
तपशील संकेतस्थळ
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात (PDF) पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Bank Of Maharashtra Bharti 2025

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
  5. बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, बँकेने ठरवल्याप्रमाणे पुरेशा संख्येने उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  6. मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  7. उमेदवारांच्या  भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची  माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल.(Bank Of Maharashtra Bharti 2025)
  8. जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या ‘वास्तविक आवश्यकतांनुसार, योग्य उमेदवाराच्या उपलब्धतेनुसार’ बदलू शकते.
  9. बँकेच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची योग्यता आणि अनुभव यावर आधारित बँक त्यांची पात्रता विचारात घेईल. केवळ किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावण्याचा उमेदवाराला कोणताही अधिकार राहणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हि जाहिरात पण पहा 👇
📢 कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती नवीन जाहिरात प्रसिद्ध 2025 | Kalyan Dombivli Mahanagar Palika Bharti 2025

हि जाहिरात तुमचे नातेवाईक / मित्र-मैत्रिणींना पण शेअर करा

9 thoughts on “खुशखबर टप्पा दुसरा | बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध | Bank Of Maharashtra Bharti 2025”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo