BSF Constable Tradesmans Recruitme 2025 | बीएसएफ स्टेबल ट्रेड्समन 3588 रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध

BSF Constable Tradesmans Recruitme 2025 : भारतीय सीमा सुरक्षा दलाने (BSF) बहुप्रतिक्षित बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती 2025 ची अधिकृतपणे घोषणा …

येथे वाचा.

IBPS Clerk Bharti 2025 | IBPS CRP लिपिक पदाच्या थेट 10277 जागांसाठी मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध

IBPS Clerk Bharti 2025: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS)कस्टमर सर्व्हिस असोसिएट (क्लर्क) पदाच्या रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. हि पदे भरण्यासाठी जवळपास एकूण 10277 रिक्त जागा उपलब्ध आहेत. आणि  या पदासाठी महाराष्ट्रामध्ये जवळपास 1117 जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात आहे. ह्या पदासाठी जे पात्र उमेदवार असतील त्यांनी IBPS ने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरती अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत ( ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 21 ऑगस्ट 2025 देण्यात आली आहे.  IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) भरती 2025 ची अधिकृत वेबसाइट खाली देण्यात आली आहे. IBPS भरती 2025 बद्दल अधिक माहितीसाठी, मुख्य जाहिराती मध्ये पहावी.

  • पदाचे नाव: लिपिक
  • एकूण जागा: 10277
  • महाराष्ट्रा साठी: 1117
  • शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकते नुसार आहे.( मूळ जाहिरात वाचावी)
  • मासिक वेतन:-Basic: 24050 ते 64480
    The CSA will be eligible for allowances & perquisites as per rules of the Participating Bank in force from time to time.
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 20 वर्ष ते 28 वर्ष दरम्यान असावे.
    SC/ST उमेदवारांना 5 वर्ष सुट
    OBC व इतर मागासवर्गीय 3 वर्ष सूट
  • अर्ज पद्धती: उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • नोकरी ठिकाणी: संपूर्ण भारतभर
    अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 21 ऑगस्ट 2025
  • परीक्षा शुल्क:
    सामान्य/OBC/EWS/उमेदवारांसाठी: 850 रुपये शुल्क.
    SC/ST/महिला/उमेदवारांसाठी: 175 रुपये शुल्क
  • शुल्क पद्धती: ऑनलाइन ( Online mode) पद्धतीने शुल्क भरायचे आहे.
    तक्ता पद वगैरे.
पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
        1.    लिपिक          10277

येथे वाचा.

TIFR Mumbai Bharti 2025 : टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरु !

TIFR Mumbai Bharti 2025

TIFR Mumbai Bharti 2025 : टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या …

येथे वाचा.