Arogya Vibhag MO Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभाग MO भरती 2026: 1440 वैद्यकीय अधिकारी पदांसाठी मोठी संधी 

Arogya Vibhag MO Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभाग (महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग) ने “वैद्यकीय अधिकारी श्रेणी अ” पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभाग (महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग) भरती मंडळ, मुंबई यांनी फेब्रुवारी २०२६ च्या जाहिरातीत एकूण 1440 रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात पीडीएफ) काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२६ आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

Arogya Vibhag MO Bharti 2026

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • एकूण पदसंख्या : 1440 पदे
  • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी श्रेणी अ पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, किंवा पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य मूळ जाहिरात पहा.

पदांचा तपशील

पद क्रं पदाचे नाव पद संख्या
1. वैद्यकीय अधिकारी ग्रेड ए 766
2. स्त्रीरोगतज्ज्ञ 167
3. बालरोगतज्ज्ञ 122
4. भूलतज्ज्ञ 340
5. शल्यचिकित्सक 033
6. रक्त संक्रमण अधिकारी 012
एकूण 1440
  • भरती विभाग : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे.
  • नोकरीचा प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी.
  • नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू 27 फेब्रुवारी 2026 पासून
अंतिम तारीख 20 मार्च 2026 पर्यंत
मुलाखत Interview नंतर कळविण्यात येईल

[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]

निवड प्रक्रिया

पहिला टप्पा मुलाखत (Interview)
दुसरा टप्पा कागदपत्र पडताळणी
  • वयोमर्यादा (Age Limit) : खुल्या गटातील उमेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे देण्यात आलेली आहे.
  • मासिक वेतन (Salary) : दरमहा रु 56,१०० ते १,७७,५०० रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.

अर्ज शुल्क

श्रेणी शुल्क
अमागासवर्गीय उमेदवारांसाठी 1000/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 700/- रुपये
महत्त्वाचे संकेतस्थळ
तपशील लिंक
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Arogya Vibhag MO Bharti 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
  1. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  5. उमेदवारांच्या अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये आरोग्य विभागाचा (Arogya Vibhag MO Bharti 2026) निर्णय अंतिम असेल.
  6. अर्ज भरण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  7. कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  8. जर अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही, किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
  9. कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

हि जाहिरात पण पहा 👇
Railway Bharti 2026: 10 वी उत्तीर्णांसाठी 5,349 अप्रेंटिस पदे, अर्जाची अंतिम तारीख 23 मार्च

हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा

1 thought on “Arogya Vibhag MO Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभाग MO भरती 2026: 1440 वैद्यकीय अधिकारी पदांसाठी मोठी संधी ”

Leave a Comment

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo