AIIMS Nagpur Bharti 2025:सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर जिल्हा साठीने भारत सरकारच्या रेसिडेन्सी योजनेअंतर्गत एम्स नागपूरच्या विविध विभागांमध्ये 73 रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये “वरिष्ठ रहिवासी” पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, या भरतीच्या वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता आणि स्थिर करिअर घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तुम्हाला चांगले वेतन त्याच बरोबर असंख्य भत्ते, देखील मिळणार आहेत. तसेच या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून अंतिम दिनांक हा 14 ऑक्टोंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे. सर्व तपशील मिळविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचा!
AIIMS Nagpur Bharti 2025
- अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन (गुगल फॉर्म)पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकूण पदसंख्या : 73 पदे
- पदाचे नाव : सीनियर रेसिडेन्सी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर वैद्यकीय पदवी.
पदांचा तपशील
| पद क्रं. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1. | सीनियर रेसिडेन्सी | 073 |
- भरती विभाग : इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस विभागात अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
- नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती तीन वर्षे कालावधी करिता नियुक्ती असेल.
- नोकरीचे ठिकाण : नागपुर (महाराष्ट्र)
महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्ज सुरू | 30 सप्टेंबर 2025 पासून |
| अर्जाची शेवटची तारीख | 14 ऑक्टोंबर 2025 पर्यंत |
| मुलाखत (Interview) | नंतर कळविण्यात येईल |
[अत्यंत महत्त्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.]
निवड प्रक्रिया
| पहिला टप्पा | मुलाखत (Interview) |
| दुसरा टप्पा | कागदपत्र पडताळणी |
- बेसिक वेतन (Salary) : 67,700/- रुपये पर्यंत वेतन मिळणार आहे.
- वयोमर्यादा (Age Limit) : सर्व उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 45 वर्ष देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क
| General/EWS/OBC | 500/- रुपये |
| SC/ST/Other | 200/- रुपये |
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 ऑक्टोंबर 2025 पर्यंत
महत्त्वाचे संकेतस्थळ
| तपशील | लिंक |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF पहा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
AIIMS Nagpur Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाचा सूचना
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन गूगल फॉर्म पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (AIIMS Nagpur Bharti 2025)
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
हि जाहिरात पण पहा 👇
💁♂️भूमी अभिलेख विभागामध्ये 903 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Bhumi Abhilekh Bharti 2025
हि जाहिरात तुमच्या नातेवाईक/मित्र परिवारांना पण शेअर करा